Lek Ladaki Yojana :लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मिळणार 75 हजार रुपये, कोण राहील पात्र पहा माहिती

Lek Ladaki Yojana : मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या राज्य शासनाच्या तर्फे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांचे किंवा नागरिकांची जीवन सुखमय बनवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असते.

तर मित्रांनो याच प्रयत्न करून यंदाच्या अर्थसंकल्पातून शिंदे आणि घडवणे सरकार करून एका योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे 09 मार्च रोजी राज्य शासनाचा 2023-2024 चा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे निर्णय राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आलेले आहे.Lek Ladaki Yojana

Lek Ladaki Government Scheme मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळे योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामधील एक योजना ती म्हणजे लेक लाडकी योजना मित्रांनो ही योजना प्रमुख्याने मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेचा हेतू असा आहे की मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि लिंगभेद दूर करण्यासाठी योजना लावण्यात येत आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया या योजनेसाठी पात्र कोण असेल योजना कशा स्वरूपात राहील.

Kapus bhav today

ayushman card तुम्हाला मिळणार 5 लाख रुपये यादीमध्ये आपले नाव चेक करा

मित्रांनो लेक लाडकी योजनेची घोषणा 2023 24 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना 75 हजार रुपयाची मदत शिक्षणासाठी मिळणार आहे. मित्रांनो आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. मित्रांनो या योजनेतून गरीब कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलीला पाच 5000 रुपये ती मुलगी चौथीत असताना चार हजार रुपये. ती सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि जेव्हा मुलगी अकरावीला जाईल तेव्हा 8000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.Lek Ladaki Government Scheme

मित्रांनो त्याच बरोबर मुलीच्या 18 वर्षे कंप्लेंट झाल्यानंतर मुलीला 75 हजार रुपये दिले की मदत पुढच्या शिक्षणासाठी राज्यसरकार माध्यमातून दिली जाणार आहे. मित्रांनो ही योजना गरीब कुटुंबातील मुलींना चांगली एक महत्त्वाची योजना ठरू शकणार आहे.

Wire Fence Plans आता प्रत्येक शेतकऱ्याला दिले जात आहे तारांच्या कुंपणासाठी 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

तुम्हाला काय वाटते या योजनेबद्दल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा नवीन योजना बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

3 thoughts on “Lek Ladaki Yojana :लेक लाडकी योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मिळणार 75 हजार रुपये, कोण राहील पात्र पहा माहिती”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi