Land records : शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो 1880 वर्षांपूर्वीचे फेरफार, सातबारे,खाते उतारे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही कसे पाहू शकतात याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो ही माहिती तुम्ही नक्कीच काळजीपूर्वक वाचा.
जमिनीचे रेकॉर्ड (land records) तुम्हाला अनेक कारणास्तव बघण्याची गरज पडते पण तुम्हाला माहित आहे जमिनीचे रेकॉर्ड बघण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयाच्या चक्र घालावे लागतात. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड (land records) पाहू शकतात. मित्रांनो जमीन जर तुम्हाला विकायचे असेल तर तुम्हाला त्यांना जमीन घ्यायची आहे त्यांना सर्व रेकॉर्ड दाखवावे लागतात म्हणजेच जमीन पहिल्यांदा कोणाच्या नावावर होती मग कोणी घेतली सध्या कोण मालक आहे,या सर्व गोष्टी सांगाव्या लागतात. त्यामुळे ही माहिती माहीत असणं तुम्हाला गरजेचे आहे.
Land Calculation: अवघ्या 10 मिनिटात मोजा जमीन मोबाईलच्या साह्याने,कशी मोजावी पहा
मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या द्वारे जाणून घेऊ शकतो तुम्ही म्हणतान कसे जाणून घ्यायचे तर तेच आपल्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सातबारा फेरफार आठ अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमची माहिती तहसील मध्ये दिलेली आहे याच माहितीच्या आधारे 1980 वर्षा पासून चे फेरफार सातबारे खाते उतारे ऑनलाइन उपलब्ध आहेत.
मागील काही वर्षांपूर्वी ही माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला तहसील मध्ये जावे लागत होते आणि यासाठी खूप वेळ देखील वाया जात होता पण आता तसं नाही आता ही माहिती महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे.
सध्या कोणत्या 19 जिल्ह्यात ही माहिती पुरवली जात आहे ते जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

15000 milna ka