Land Records: वडिलोपार्जित शेतजमीन करा फक्त शंभर रुपयात नावावर,नवीन शासन निर्णय पहा

Land Records : नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या पोस्टमध्ये वडिलोपार्जित जमीन फक्त शंभर रुपये मध्ये नावावर कशी करायची याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा. मित्रांनो वडिलोपार्जित जमीन नावावर करण्याविषयी सरकारकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. पण मित्रांनो आता त्या परी पत्रकामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आणि याच गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकरी वर्गामध्ये संभ्रम व निर्माण झालेले आहेत.

Kapus bhav today

Crop Loan Waiver : या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

शिंदे सरकारचा नवीन निर्णय, पहा काय आहे निर्णय

Land records : शेतकरी मित्रांनो आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे जमीन नावावर करण्यासाठी बरेच पैसे भरावे लागतात त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बोजा सहन करावा लागतो.(land for sale) पण मित्रहो आता महाराष्ट्र शासनाकडून नवीन आदेश काढण्यात आले आहे त्यानुसार जर मित्रांनो आपण हिंदू कुटुंब पद्धतीनुसार आईची का वडिलांची जमीन (land for sale) त्यांच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये वाटत असताना महाराष्ट्रातील महसूल अधिनियम 85 अनुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.

Land for sale: शेतकरी मित्रांनो या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलाही हरकत नसल्याचे शासनाकडून निदर्शनात आणण्यात आलेले आहे. म्हणूनच मित्रांनो महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या कोणत्याही कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील जमीन (land for sale) हस्तारणीची प्रकरणे तात्काळ निकाली लावावेत अशी सूचना देखील शासनातर्फे तहसीलदारांना दिल्या गेलेले आहेत.

Cm Kisan Yojana Update : सीएम किसान योजने अंतर्गत लवकरच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर,शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi