Land Record वडिलांची जमीन नावावर होणार शून्य रुपयात असा करा अर्ज

land record जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (Land For Sale) मित्रांनो आता फक्त अवघ्या शंभर रुपयात जमीन नावाची करता येणार आहे. त्यासाठी (land for sale) शासनाकडून एक नवीन परिपत्रक काढण्यात आलेले आहे. परंतु या परिपत्रकात मोठे बदल करण्यात आलेले आहेत काय बदल केले आहेत त्याविषयी जाणून घ्या त्यामुळे ही पोस्ट तुम्ही काळजीपूर्वक वाचा.अशा प्रकारचे वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी शेवट दिलेले आहे

पण आता मात्र जमिनीचा हस्तार्णीचं वाटणी परिपत्र land for sale शंभर रुपयात करता येणार आहे. मित्रांनो यासाठी शासनाने एक नवीन परिपत्रक काढलं होतं, परंतु त्या परिपत्रकात आता मोठी बदल करण्यात आलेले आहे

आईकडून मुलाकडे किंवा मुलीकडे किंवा वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीच्या नावावर (land for sale) जमीन हस्तांतरण करण्यासाठी पैसे लागत असल्यामुळे, शेतकऱ्याला मोठे पैसे खर्च करण्याची गरज पडत होती, पण मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाकडून नवीन आदेश काढण्यात आलेले आहे, हिंदू कुटुंब पद्धतीनुसार आईची किंवा वडिलांची जमीन,( land for sale)त्यांच्या मुलांमध्ये वाटत असताना महाराष्ट्र महसूल अधिकार नियम 85 अनुसार तहसीलदारांना या गोष्टीचे संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.

Kapus bhav today

Crop Insurance :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक विमा

मंजुर,724 कोटी रुपये निधी झाला मंजूर

(Land For Sale) मित्रांनो या अधिकाराचा वापर करून तुम्ही शंभर रुपयांच्या बॉण्ड किंवा स्टॅम्प पेपरचा वापर करून हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून जमीन नावावर करून ( land for sale) देण्यास हरकत नाही असं सरकारने निर्देशात सांगितले आहे.
त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रात महसूल अधिनियम 85 अनुसार, रक्ताच्या नात्यांचे जमिनीचे प्रकरण (land for sale) लवकर लवकर निकाली लावण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

2 thoughts on “Land Record वडिलांची जमीन नावावर होणार शून्य रुपयात असा करा अर्ज”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi