Land ownership: शेत जमीन असो किंवा जमीन असो जमिनीचा मुद्दा म्हणलं की वाद आपल्याला नेहमी पाहायला मिळतात या जमिनीच्या वादामुळे राज्यभरात लाखो जमिनीचे प्रकरण प्रलंबित पडलेले आहेत.
आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल जमीन एक जण खात असतो आणि जमिनीचा मालक वेगळा असतो त्यामुळे जमिनीचा मालकीबाबत वाद जर निर्माण झाला तर त्या संबंधित जमीन आपलीच असल्याचे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे जमिनीचे काही पुरावे असणे गरजेचे आहे.Land ownership
Bhoomi Land Records 1956 पासूनच्या जमिनी होणार जप्त, परत मिळणार पहिल्या मालकाला
हे सातपुरावे असतील तरच तुम्ही जमीन सिद्ध करू शकता पहा कोणते
खत खरेदी करा
जमीन विकत असताना किंवा खरेदी करत असताना जमिनीचा मूळ मालकी सिद्ध करण्यासाठी कागदपत्र आवश्यक आहे ते म्हणजे खत खरेदी
सजनीचा सातवा लेक हा जमिनीचा मालकीचा सर्वात मोठा हक्क आहे आणि महत्त्वाचा आहे याच्यावर शेतकऱ्याकडे किती जमीन आहे त्याच्या नावावर किती आहे त्याचा हक्क आहे हे सर्व नमूद केलेलं असतं.
8अ
शेतकऱ्यांची जमीन वेगवेगळ्या गट क्रमांक मध्ये असते पण शेत जमिनीची माहिती ऑटोमध्ये म्हणजेच हिशोब विवरण पत्रात एकत्र नोंदवली जाते. तुम्ही गावात कुठेही जमीन घेतली तर सर्व जमिनीचा हिशोब 8अ ठेवते.
जमीन महसूल पावत्या
दरवर्षी तुम्ही जमीन महसूल भरल्यानंतर तलाठ्यातून मिळालेली पावती नक्कीच जपून ठेवा ती देखील पावती तुम्हाला जमिनीसाठी पुरावा म्हणून वापरता येईल.Land ownership
तुमच्या मालकीची जमीन असल्याचे पूर्वी तुम्ही काही केलेले खटले असो किंवा संबंधित कोणते कागदपत्र असो उताऱ्याच्या प्रती निकाल हे तुम्ही जपले पाहिजे कारण ते देखील तुम्हाला नंतर पुरावा म्हणून वापरता येऊ शकतात.
प्रॉपर्टी कार्ड
कृषी जमिनीवर तुमची मालमत्ता असल्यास तिच्या मारीकच्या बद्दल जागृत रहा प property हे एक सरकारी डॉक्युमेंट आहे जे बिगर शेती जमिनीवरील मालमत्तेचा अधिकार याची माहिती देते.Land ownership