Land Calculation: अवघ्या 10 मिनिटात मोजा जमीन मोबाईलच्या साह्याने,कशी मोजावी पहा

Land Calculation मित्रांनो तुम्हाला अनेक वेळा जमीन मोजण्यासाठी गावातील दहा पाच माणसे घेऊन जावं लागतं, तुम्हाला तर माहीतच आहे जमीन मोजणे हे आपले दरवर्षीचेच आहे म्हणजेच बांधून भांडण झाले तरी आपण जमीन मोजतो नांगरणी झाली तरी आपण जमीन मोजतो कारण ट्रॅक्टर वाला म्हणतो जास्त आहे आपण म्हणतो कमी आहे त्यामुळे आपल्याला जमीन मोजावे लागते.तर मित्रांनो तुम्हाला मी आज अशा एका गोष्ट बद्दल सांगणार आहे तेथून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने एकटे जमीन मोजणी land calculation करू शकता.

आता तुम्ही म्हणाल अरे बाबा कसे एकटे तर त्यासाठी तुम्हाला land calculation म्हणजेच jameen mojani app तुमच्या मोबाईल मध्ये घ्यावे लागणार आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जमिनीची मोजणी करू शकता. या एप्लीकेशन द्वारे तुम्ही कोणाची जमीन मोजू शकता.

Kapus bhav today

जमीन मोजण्यासाठी येथे क्लिक करा

हे ॲप्लिकेशन GPS area calculator app जीपीएस वर काम करतं म्हणजेच तुमच्या मोबाईलच्या लोकेशन द्वारे हे एप्लीकेशन काम करतं आणि तुम्हाला 99 टक्के खरी जमीन मोजून देण्यास मदत करतो तर मित्रांनो वाट कसली पाहत आहे खाली दिलेल्या लिंकून लगेच एप्लीकेशन विषयी माहिती पहा.jameen mosani app online तुम्हाला तर माहीतच आहे पहिल्या काही दिवसात आपल्याला जमीन मोजायची म्हणलं की सरकारला अर्ज करावा लागायचा किंवा गावातील हुशार लोकांना संग घेऊन मोजावे लागत होती पण आता जसा digital saatbaara निघतो त्याप्रमाणेच आपल्याला जमीन मोजता येते त्यासाठी तुम्हाला हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करावा लागणार आहे,आणि आम्ही सांगितलेल्या स्टेप तुम्ही पूर्ण केले की तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जमीन मोजणी करू शकता.

Land calculation वर दिलेले लिहून तुम्ही पहिल्यांदा ॲप डाऊनलोड करायचा आहे ॲप्स नाव GPS area calculator असा आहे. जर तुम्हाला लिंक ओपन होत नसेल तर तुम्ही तुमच्या प्लेस्टोरून देखील ॲप डाऊनलोड करू शकता, त्यासाठी तुमच्या प्लेस्टोर वर जायचं आहे आणि जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर असं सर्च करायचा आहे आणि एप्लीकेशन डाउनलोड करायचा आहे. परंतु तुम्ही दुसऱ्या ॲप डाऊनलोड करताना आणि पुन्हा म्हणतात याने खरं दिसत नाही त्यामुळे वर दिलेल्या लिंकून डाऊनलोड करा.

Kapus bhav today

जमीन मोजण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi