Government Scheme: राज्यातील महिलांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून एक आनंदाची बातमी आलेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी वेळोवेळी चांगल्या महिला सक्षमीकरणासाठी योजना घेऊन येत असते.
तर सध्या राज्य सरकारकडून महिलांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. लाडली बहन या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जात आहे त्यामुळे आता सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजना मध्य प्रदेशात सुरू असून . या योजनेचा लाभनिम्र विभागातील मजूर महिला घेऊ शकतात या योजनेअंतर्गत महिलाला एक महिन्याला एक हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेसाठी पात्र होण्यास 23 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला अर्ज करू शकतात.
Gautami Patil income: गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते, हे पाहून तुम्ही थक्क होताल
या योजनेला अर्ज भरण्याची सुरुवात पाच मार्च 2023 पासून होणार आहे या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 12000 रुपयाची मदत दिली जात आहे त्यामुळे महिलांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागणार आहे.
Government scheme : मध्यप्रदेश राज्यातील महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आरोग्य या शिक्षण श्वासत पातळी राखण्यासाठी आणि प्रत्येक घरातील महिलांचे योगदान बळकट करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडून विकास योजना म्हणजेच लाडली बहन योजना राबविण्यात येत आहे.
महिलांचे आर्थिक स्थिती बळकटण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महिन्याला एक हजार रुपये तसेच वर्षाला बारा हजार रुपये अशाप्रकारे देण्याची घोषणा केली आहे.
मित्रांनो लाडली बहन योजनेअंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये दिले जाणार आहेत तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पाच वर्षात महिलांना 60000 कोटी रुपये वाटण्याचा निकष काढण्यात आलेला आहे.
लाडली बहन योजना पात्रता ladli bahan Yojana eligibility
- ही योजना फक्त मध्य प्रदेश राज्यातील महिलांसाठी आहे त्यामुळे येथे तेथील राज्यातील महिला अर्ज करू शकता.
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही मागे स्वर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल असाल तरच पात्र असाल - अर्ज करण्यासाठी वय किमान 23 ते साठ वर्षाच्या दरम्यान असावं
- कोणत्याही वर्गाच्या समाजातील सर्व महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात
- अनुसूचित जाती जमाती मागे सर्व साधारण प्रवर्गातील महिलांना देखील इतर अर्ज करण्याचा अधिकार आहे
Documents : योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- बँक खाते
- अर्जदाराचे फोटो
- आधार कार्ड
- जन्माचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा रेशन कार्ड
- आणि मध्य प्रदेश राज्याचा रहिवासी असण्याचे प्रमाणपत्र
तर मित्रांनो ही होती लाडली बहन योजना विषयी माहिती आपल्या महाराष्ट्रातील योजना यायला पाहिजे का नाही तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा.