नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस भावात आपल्याला हळूहळू वाढ पाहायला मिळत आहे.
जवळपास सर्वच भागात कापसाला चांगला दर मिळत आहे. सध्या जवळपास सरासरी 9000 ते दहा हजार रुपये दर मिळू लागलेला आहे.
तर शेतकरी मित्रांनो आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत ती कोणत्या बाजार समिती कापसाला नेमका किती भाव मिळतो त्याविषयी.
दररोज तुम्हाला kapus bhav today विषयी अपडेट राहायचं असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत चला.

आजचे कापसाचे भाव 2022
बाजार समिती : किनवट
आवक : 107
किमान दर : 9800
कमाल दर : 9100
सर्वसाधारण : 8950
आजचे कापसाचे भाव 2022 महाराष्ट्र
बाजार समिती: राळेगाव
आवक :460
किमान दर : 9000
कमाल दर : 8900
सर्वसाधारण दर :8950
kapus bhav today
बाजार समिती: आर्वी
आवक :280
किमान दर : 9200
कमाल दर : 9300
सर्वसाधारण दर :9250
बाजार समिती: मनवत
आवक :500
किमान दर : 9100
कमाल दर : 9535
सर्वसाधारण दर :9465
kapus bhav today
बाजार समिती: देऊळगाव राजा
आवक :225
किमान दर : 9325
कमाल दर : 9525
सर्वसाधारण दर :9400
kapus bhav today
बाजार समिती: मंगरूळपीर
आवक : 317
किमान दर : 9200
कमाल दर : 9500
सर्वसाधारण दर :9400
kapus bhav today
बाजार समिती: सिंधी सेलू
आवक : 20
किमान दर : 8800
कमाल दर : 9200
सर्वसाधारण दर :9000
शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती
बाजार समिती: वर्धा
आवक :1500
किमान दर : 9000
कमाल दर : 9325
सर्वसाधारण दर :9220
तर मित्रांनाही होते काही बाजार समितीचे कापूस बाजार भाव अजून काय बाजार समितीचे राहिले आहेत ते आल्यावर लगेच येते अपडेट केले जातील आणि मित्रांनो दररोज दररोज कापूस बाजार भाव विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायला अजिबात विसरू नका.
आणि मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात काय कापूस बाजार भाव सुरू होईल या पोस्टमध्ये आम्ही तुमच्या नावासकट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही या पोस्ट खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका.
भेटूया नवीन पोस्टमध्ये जय जवान जय किसान