आनंदी बातमी कापूस बाजार भाव वाढले | cootan price today

Cotton Market : Cotton rates were increasing in the country

Kapus bhav कमी झाल्यानंतर
शेतकऱ्यांना धक्का बसला होता कापूस दर आता वाढणारच नाहीत असे काही ठिकाणी सांगितलं जात होतं.
पण दोन दिवसानंतर दरात वाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला.
मग या आठवड्यात कापूस बाजारात नेमकं काय घडलं या आठवड्यात कापूस दर किती वाढले पुढच्या आठवड्यात कापूस बाजार कसा राहू शकतो यावर आपण आज चर्चा करणार आहोत.
नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत

Kapus bhav today
Cootan markate price

Cootan markate price

तर चालू आठवड्यात कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी देशातील वायदे मोठ्या प्रमाणात तुटले होते. वायदे तुटण्यामागे च कारण होते आणि त्याचे चर्चा आपण त्याच दिवशी केले त्यामुळे आज आपण त्यात जाणार नाही.

मात्र वायदे तुटल्यानंतर कापूस बाजार समितीमधील दरही कमी झाले होते. कापूस दरात कुंटल माघ पाचशे ते सातशे रुपयांचे घट झाली होती.
कापसाचे दर 7200 ते 8200 रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते,मात्र मागील दोन दिवसांपासून कापूस दरात पुन्हा सुधारणा होत गेली. बाजारात जर तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस आवक कमी होत गेले तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही दरात चढ-उतार होत राहिले त्यामुळे कापूस दर मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल माघ चारशे ते सातशे रुपये वाढले पण ही दर वाढ सरसकट झाले नाही.
म्हणजे सर्वच बाजारांमध्ये कापसाचे दर या प्रमाणात वाढले नाहीत तर काही ठिकाणी दर जास्त प्रमाणात वाढले.

Indian cootan markate priceआज देशातील बाजारात कापसाला सरासरी 7600 ते 8900 रुपयांपर्यंत दर मिळाला हा दर म्हणजे देशातील कापूस बाजाराची सरासरी आहे हे लक्षात घ्या राज्यातील दराचा विचार करता आजची दर पातळी सात हजार दोनशे ते आठ हजार चारशे रुपये होती. राज्यातील आकोट हिंगणघाट मानवत आणि इतर काही बाजारांमध्ये कापसाला आठ हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त दर मिळाल्याचे पावत्या सोशल मीडियावर फिरत आहेत पण हा दर त्या बाजारातील त्याच्या गाड्यांपुरता होता.

देशातील कापूस बाजार चालू आठवड्यात म्हणजे सोमवार ते शनिवार या काळात घटला आहे आणि वाढला आहे सोमवारी सात हजार दोनशे ते आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत दर पातळी तुटली होती मात्र शनिवारी देशातील दर पातळी 7600 ते 8900 रुपयांच्या दरम्यान पोहोचले म्हणजेच दरात कुंटल मागं ४०० ते ७०० सुधारणा पाहायला मिळाली.

आजचे कापुस बाजार भाव टुडे महाराष्ट्र

 

आपण नेहमी सरासरी म्हणजे सर्वसाधारण दराची चर्चा करत असतो तसा उल्लेख ही नेहमी केला जातो मात्र तरीही काही ठिकाणी दर कमी असल्यास गैरसमज होत असतो, एखाद्या बाजारात जास्तीत जास्त कापूस या किमतीला विकला जातो त्याला आपण सर्वसाधारण किंवा सरासरी जर असं समजतो त्यामुळे हा दर त्या बाजारातील सर्वात कमी नसतो आणि जास्तही नसतो कारण किमान आणि कमाल दर हे सर्व शेतकऱ्यांना मिळत असतात पण सर्वसाधारण दर हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळतो त्यामुळे विश्लेषण करताना नेहमी सरासरी दराचा विचार केला जातो हे लक्षात ठेवावा.

आता आपण पुढील आठवड्यात कापूस बाजार कसा राहू शकतो याचा अंदाज घेऊयात तर पुढील आठवड्यातही कापूस घरात काय वाढ होऊ शकते मागील दोन दिवसांपासून दर वाढतच आहेत

हे माहिती आपल्याला कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
01/01/2023
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 150 8200 8500 8350

 

Teme Indianmarathi.com

1 thought on “आनंदी बातमी कापूस बाजार भाव वाढले | cootan price today”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi