Kapus Bhav Today-आज कापसाला काय भाव मिळाला?

 

देशातील बाजारात कापसाचे दर Cotton Rate today आजही काही स्थिर होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही( International Cotton Rate ) कापूस दरात जास्त तुटा तुट झाली नव्हती पण शेतकरी अद्यापही आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत.

त्यामुळे बाजारातील आवक सरासरी पेक्षा कमीच आहे, मग आज कापसाला काय भाव मिळाला कापसाचे भाव आणखी वाढतील का, याची माहिती तुम्हाला मिळणार.

Kapus Bhav Today-आज कापसाला काय भाव मिळाला?

 तर मागील चार आठवडे आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Rate कापसाच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत ,बोर्डवरील वायदे शुक्रवारी वाढीसह बंद झाल्यानंतर सोमवारी बाजार फुटत होता आठवडाभर तेजी-मंदी पुन्हा शुक्रवारी दर वाढत होते ते समीकरण दिसत होतं, मात्र आज दुपारपर्यंत कापसाचे दर शुक्रवारच्या तुलनेत जास्त चुकले नाहीत कापूस दराने शुक्रवारच्या जराशी बरोबरी केली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत कापसाचे वायदे  85 पूर्णांक 47 सेंट पोहोचले होते शुक्रवारी कापसाचे 86 परती पाउंड सेंट  बंद झाले होते. म्हणजेच आज वयदय शुक्रवारच्या तुलनेत जास्त रमले नाहीत.

तर देशात आजही कापसाला सरासरी आठ हजार चारशे ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला तर देशातील मोजक्या बाजारात कापसाला नऊ हजार दोनशे रुपये दर मिळाला. राज्यातील बाजारातही कापसाचे दर पातळी आठ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे.

 आपल्या जिल्ह्यातील जवळच्या बाजारातील

कापूस दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 राज्यातील काही बाजारांमध्ये ही कापसाला 9 हजारापेक्षा जास्त दर मिळाला मागील एक आठवड्यापासून कापसाचे दर Cotton Rate today  वाढलेत त्र शेतकऱ्यांना आणखी दरवाढीची अपेक्षा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील विक्री अद्यापही वाढवलेले नाही, देशातील सरासरी पेक्षा 30 टक्‍क्‍यांपर्यंत कमी आवक होत असल्याचे व्यापारी सांगतात, तर सरासरी दर 9000 हजारांपेक्षा जास्त झाल्यास कापूस विक्री करू असं काही शेतकरी सांगतात(Cotton Rate Maharashtra)

म्हणजेच देशातील सरासरी दर नऊ हजारांच्या पुढे गेल्यास बाजारातील कापूस आवक वाढू शकते असा अंदाज आहे, देशातील आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची स्थिती पाहता यंदा शेतकऱ्यांना कापसासाठी आठ हजार पाचशे रुपये ते ९५०० दर मिळू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले टार्गेट ठेवून टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल असा अंदाज अभ्यास्कानी व्यक्त केला आहे.

या बद्दल तुम्हाला काय वाटते ते आमाला नक्की कळवा 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi