देशातील कापूस बाजारात काय स्थिती काय | cotton rate today per quintal

 आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस ला टिकून राहण्यास पोशाख आहे.देशातही काही बाजारांमध्ये कापसाने वाढ नोंदवली देशात कापसाला काय दर मिळाला कापसाचे भाव वाढतील का आजचे भाव  काय होती  आपण चर्चा करणार आहोत.

नमस्कार मी Rushikesh Bhosale आपले स्वागत

Cotton rate today Maharashtra
Cotton rate today Maharashtra

सर्व देशातील कापूस बाजारात काय स्थिती होती  indian cootan price

आज देशातील बाजारात कापसाचा कमाल दर काय होता मागील पाच दिवसांपासून कापसाचा कमाल दर 8900वर कायम . माहित एक-दोन ठिकाणी आठ हजार 950 रुपये दर मिळाला मात्र हा दर जास्त बाजारात मिळाला नाही, तसंच अनेक बाजारांमध्ये आज किमान दरही वाढला होता, तर काही बाजारात कमाल दरातही वाढ झाली होती पण सरासरी दर पातळी कायम होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाला असतो ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे.

देशातील बाजारात कापसाचे दर पातळी आज 8308 हजार 900 रुपये च्या दरम्यान होते देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये या दरम्यान दर मिळाला हा दर मागील तीन दिवसांपासून कायम आहे पण आजही अनेक बाजारांमधील किमान दर सात हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळतो मात्र सरासरी दर साडेआठ हजारांच्या दरम्यान पोहोचलाय.

महाराष्ट्र कापूस भाव cootan Proce Maharashtra

राज्याचा विचार करता आज कापसाची आवक काहीशी कमी झाली होती, तर राज्यातील सरासरी दर पातळी 8308 हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले राज्यातील काही बाजारांमध्ये आजही कापसाला कमाल दर आठ हजार 900 रुपये मिळाला.  किमान आठ हजार पर्यंत पोहोचला म्हणजेच किमान दरामध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाले एकूणच काय तर सध्या देशात कापसाला 8900 रुपये दर मिळतो तर राज्यातील सरासरी दर पातळी 8308  रुपयांच्या दरम्यान.

 आता आंतरराष्ट्रीय बाजारात आंतरराष्ट्रीय बाजारात काल कापूस घरात शेवटच्या टप्प्यात मोठी घट पाहायला मिळाले 85 पूर्णांक 75 सेंड प्रति पाउड वरून 83 पूनं का अकरा पर्यंत कमी झाले होते. आता तुम्ही म्हणाल अरे आमच्या डोक्यावरून गेलं तर उपाय सांगा झालं तर कापसाचा भाव 15 हजार 657 रुपये प्रतिक्विंटल वरून पंधरा हजार 175 पर्यंत कमी झाला म्हणजे काल कापूस 400 रुपयांनी कमी झाले होते.

आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्चा कापसाचा नाही तररुये यावर वीक्री होतो हे आपणा सर्वांना ठाऊकच आहे.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला सुधारणा पाहायला मिळाले .

 

Cotton market price in Maharashtra today

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले आणि पुढील काळात दर आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे, सध्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फंडामेंटल म्हणजे मूलभूत घटक बघता कापूस दरात ८ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहू शकतो का सहज फंडामेंटल बदलले की जरा वर त्याचा परिणाम होत असतो.

                             तुमच्या भागातील कापूस भाव क्लिक करा

त्यामुळे फंडामेंटल कडे लक्ष असणे गरजेचे आहे तसंच शेतकऱ्यांनी कापूस विक्री करणे आदी बाजारातील सरासरी दराचा आढावा घ्यावा त्यामुळे बाजारातील भाव पातळीचा अचूक अंदाज बांधता येईल.

तुम्हाला माहिती कशी वाटली तसेच कापुस बाजार विषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 

Cotton rate today Maharashtra | cotton rate today per quintal

महाराष्ट्र कापूस भाव kapus bhav maharashtra today

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
04/01/2023
सावनेर क्विंटल 800 8200 8300 8300
मनवत क्विंटल 1500 8100 8830 8700
किनवट क्विंटल 142 8000 8200 8100
राळेगाव क्विंटल 3700 8200 8500 8430
भद्रावती क्विंटल 80 8150 8300 8225
समुद्रपूर क्विंटल 439 8200 8500 8350
घणसावंगी क्विंटल 220 8000 8300 8200
सिरोंचा क्विंटल 70 7600 8000 7800
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 22 8200 8300 8300
आष्टी (वर्धा) ए.के.एच. ४ – लांब स्टेपल क्विंटल 236 8000 8400 8250
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 595 8100 8550 8300
अकोला लोकल क्विंटल 33 7900 8000 7950
अकोला (बोरगावमंजू) लोकल क्विंटल 172 8150 8500 8325
उमरेड लोकल क्विंटल 197 8200 8500 8400
देउळगाव राजा लोकल क्विंटल 600 8150 8395 8200
वरोरा लोकल क्विंटल 562 8225 8311 8275
काटोल लोकल क्विंटल 120 8000 8200 8150
कोर्पना लोकल क्विंटल 1994 8025 8300 8150
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 280 8500 8590 8530
परभणी मध्यम स्टेपल क्विंटल 110 8300 8500 8400
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 680 8010 8450 8200
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 25 7420 7850 7550
भिवापूर वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल क्विंटल 114 8300 8450 8375

 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi