नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस बाजार भाव आपल्यालाचांगल्याला स्वरूपाची भाव पाहायला मिळत आहे.
मित्रांनो काय बाजार समिती कापसाचे भाव बऱ्याच तेजीत वाढत आहेत.
त्यामधील मानवत बाजार समितीत 500 क्विंटल ची आवक कमीत कमी दर 9100 आणि सर्वात जास्त दर म्हणजेच 9500 रुपये दर मिळालेला आहे.
तर शेतकरी मित्रांनो कापूस बाजार भाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारभाव अभ्यासकांनी सांगितले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी असा सल्ला बाजार अभ्यासाकांनी दिला आहे.
तर शेतकरी मित्रांनो दररोज कापूस बाजारभाव विषय अपडेट राहण्यासाठी आत्ताच आपल्या वेबसाईटला मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.kapus bazar bhav today
कापूस बाजार भाव 18 नोव्हेंबर 2022
बाजार समिती सावनेर मध्ये एक हजार क्विंटलची आवक आली होती कमीत कमी दर 9000 भेटला होता तर जास्तीत जास्त दर 9100 सर्वसाधारण दर 9050
बाजार समिती किनवट आवक 100 कमीत कमी दर आठ हजार नऊशे जास्तीत जास्त दर 9200 सर्वसाधारण दर 9000
बाजार समिती राळेगाव आवक 580 क्विंटल कमीत कमी दर 8750 जास्तीत जास्त दर 9100 सर्वसाधारण दर 9000
बाजार समिती मानवत आवक पाचशे क्विंटल कमीत कमी दर 9100 जास्तीत जास्त दर 9050 सर्वसाधारण दर 9400
बाकी बाजार समितीचे भाव खालील तक्त्यात दिले आहे तर तुम्ही संपूर्ण वाचू शकता.
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
18/11/2022 | ||||||
सावनेर | — | क्विंटल | 1000 | 9000 | 9100 | 9050 |
किनवट | — | क्विंटल | 134 | 8900 | 9200 | 9000 |
राळेगाव | — | क्विंटल | 580 | 8750 | 9100 | 9000 |
मनवत | लोकल | क्विंटल | 500 | 9100 | 9550 | 9400 |
मंगरुळपीर | लांब स्टेपल | क्विंटल | 245 | 9200 | 9500 | 9400 |
सिंदी(सेलू) | लांब स्टेपल | क्विंटल | 30 | 8850 | 9000 | 8950 |
यावल | मध्यम स्टेपल | क्विंटल | 57 | 7150 | 8320 | 7940 |
चिमुर | मध्यम स्टेपल | क्विंटल | 24 | 9000 | 9150 | 9100 |
भिवापूर | वरलक्ष्मी – मध्यम स्टेपल | क्विंटल | 49 | 9200 | 9340 | 9270 |
या पोस्टमध्ये आपण कापूस बाजार भाव kapus bhav today , kapus bazar bhav Maharashtra याविषयी जाणून घेतला आहे तुमच्या जिल्ह्यात काय कापूस बाजार भाव सुरू आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला अजिबात विसरू नका. त्यासाठी तुम्हाला ही दिलेली लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा धन्यवाद🙏🏻🙏🏻