पुन्हा कापूस भाव वाढणार| Cotton Rate, Today’s Cotton Price in India

                     पुन्हा कापूस भाव वाढणार| Cotton Rate, Today’s Cotton Price in India

आज वाद्यांमध्ये वाढ पाहायला मिळाले मग आत कापसाला नेमका किती दर मिळाला कापसाचे दर भविष्यात किती वाढू शकतात.

Kapus bhav today
Cootan markate

 

Cotton Rate, Today’s Cotton Price in India

आता कापूस विकाचा असेल तर जास्तीत जास्त किती दर मिळू शकतो याची माहिती तुम्हाला मिळेल.

नमस्कार मी ऋषिकेश भोसले मध्य आपले स्वागत आहे.

indian cootan markate

आपण देशातील कापूस बाजार विषयी चर्चा करुयात चालू आठवड्यात कापूस बाजारात मोठ्या उलथापालथी पाहायला मिळाल्या.

कापसाचे दर मोठ्या प्रमाणात उठल्यानंतर कालपासून काही सुधारणा पाहायला मिळते आज कापसाचे दर अनेक बाजारातून 300 ते 400 रुपयांनी वाढले होते. तर देशातील कापूस दरांची सरासरी पातळी सात हजार पाचशे ते आठशे रुपयांपर्यंत पोहोचली हे देशातील बाजारात दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केली होती.

त्यातच उद्योगांकडून मागणी तर होतीच त्यामुळे दर सुधारण्याचा सांगितला जातोय.

आता राज्यात नेमके काय दरमिळाले ते पाहुयात तर राज्यात अनेक बाजारांमध्ये दरात वाढ पाहायला मिळालीये. कापसाला सरासरी सात हजार तीनशे आठ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळाला.

 बाजार समितीत कापसाला आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कापसाला मिळाला होता सर्व शेतकऱ्यांना आधार मिळाला नाही. यापेक्षा दर कमी होते पण कापसाचे भाव वाढले हे सांगण्यासाठी याचा उल्लेख केला आहे.

kapus bajar bhava today

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरातील चढ-उतार सुरूच आहे.मध्ये कापसाचे दर वाढून पोहोचले होते तर हा दर पंधरा हजार तीनशे दहा रुपये होतो कालच्या तुलनेत हा दर थोडं वाढलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढील महिन्यात चीनकडून कापसाला मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केले.

याचा परिणाम जानेवारीमध्ये बाजारात दिसू शकतो यातच देशातील बाजारात कापसाचे आवाज पुढील महिन्यात काहीशी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे देशातील कापूस बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

मात्र जानेवारीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यापासून बाजारात आणखी सुधारणा होऊ शकते फक्त आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत मिळू शकतो विचारात घेऊन जाणकारांनी सांगितले आहे.

हे लक्षात ठेवून शेतकरी विक्रीचे नियोजन करू शकतात असं केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो असे जाणकारांनी सागितलं.

 

प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

 

 

kapus bajar bhava today

शेतमाल : कापूस
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
31/12/2022
सावनेर क्विंटल 3500 7900 8000 7950
किनवट क्विंटल 124 7400 7800 7650
राळेगाव क्विंटल 3270 8000 8515 8400
भद्रावती क्विंटल 60 8100 8200 8150
सिरोंचा क्विंटल 17 7500 8100 7700
हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 36 7500 7500 7500
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 323 8000 8300 8200
उमरेड लोकल क्विंटल 75 8110 8290 8200
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 150 8450 8500 8490
बारामती मध्यम स्टेपल क्विंटल 19 4801 7750 7500

 

Today kapus bhav

1 thought on “पुन्हा कापूस भाव वाढणार| Cotton Rate, Today’s Cotton Price in India”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi