Cotton News आनंदी बातमी वायदे सुरू शेतकऱ्यांना मिळणार चांगला कापूस बाजार भाव

शेतकरी मित्रांसाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस बाजार भाव Kapus Bajar Bhav कमी भेटत आहे अशी चर्चा बाजारात चाललेली आहे हे तर तुम्हा सगळ्यांना माहित आहे, पण शेतकरी मित्रांनो 13 फेब्रुवारी पासून कापसाचे वायदे सुरू होणार आहेत सेबीने (SEBI) कापूस वायदा वरील हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

वायदे सुरू झाल्यानंतर कापूस बाजार भाव पुढच्या दहा ते पंधरा दिवसात चांगले मिळतील असा अंदाज कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत. 13 फेब्रुवारी पासून म्हणजेच मित्रांनो एप्रिल जून ऑगस्ट या तीन महिन्याकरिता वायदे चालू होणार आहेत. वायदे सुरू झाल्यावर कापूस बाजार भाव चांगले राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे तुम्हाला याविषयी काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा ‌
वाय दिस सुरू झाल्यानंतर भविष्यात कापसाला किती दर राहू शकतो हे सुद्धा काढणे शेतकऱ्यांना मदत होईल.

Kapus bhav today

आजचे सर्व बाजार समितीचे कापूस

भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे यंदा सततच्या पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट पाहायला मिळालेली आहे. यात अमेरिका पाकिस्तान यांसारख्या देशाचा देखील समावेश आहे त्यामुळे पुढील काळात पाकिस्तान या देशातून आपल्याला कापूस मागणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता जागतिक बाजारात कापसाला चांगला उठाव पाहायला मिळत आहे आणि भविष्यात देखील हा उठाव कायम राहू शकतो. जाणकारांच्या मते पुढील महिन्यात कापसाला चांगला दर राहू शकतो चांगला म्हणजे शेतकरी मित्रांनो 8500ते 9500 दरम्यान दर राहू शकतो. पण जाणकारांच्याच भरोशावर बसू नये आठ हजार पाचशे ते नऊ हजाराच्या दरम्यान कापूस बाजारभाव Cotton Rate भेटताच कापूस घालावा असे देखील काही शेतकरी म्हणत आहेत

आता पुन्हा एकदा वायदे सुरू झालेले कापूस बाजार भाव चांगली वाढ पाहायला मिळू शकते पण शेतकऱ्यांनी मात्र टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी एकदम बाजारात आवक आणू नये कारण जास्त आवक म्हणजेच कापूस दर कमी मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विक्री केली तर नक्कीच शेतकरी फायदेशीर ठरू शकतात असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन किंवा धन्यवाद

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi