Cotton Price Today : कापूस बाजार दबाव ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातंय आजही कापसाचे दर बहुतेक बाजारांमध्ये स्थिर होते,मग अपेक्षा असतानाही कापसाचे भाव Cotton Rate Today का वाढले नाहीत पुढील काळात दर वाढतील की नाही बाजारावर नेमका कोणत्या घटकांचा परिणाम होतोय.
याची माहिती तुम्हाला एवढ्यातून मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले indianmarathi.com मध्ये आपले स्वागत तर नोवेंबर महिन्यात कापूसदारांना 9000 च्या टप्पा गाठल्यानंतर चढउता Kapus Bajar Bhav रातील असा अंदाज होता पण शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने सुरू असलेली विक्री आणि आयात शुल्क यामुळे दरात मोठी नररमाई येण्याची शक्यता खूपच कमी होती. देशातील घटलेल्या उत्पादनाचाही आधार दराला मिळतच होता बाजारातील दोन ते सव्वा दोन लाख गाठींच्या दरम्यान असायची तिथे केवळ एक लाख गाठी कापून बाजारात येत होता शेतकरी टप्या टप्यान विक्री करत असल्याने दर टिकतील असे वाटत होतं, पण एरवी शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी जवळपास सर्व कापूस विकत होते.
Kapus bhav bhav Maharashtra
बाजारात आवक दाखल्यानं साहजिकच दर पडले जात होते पण यांदा शेतकऱ्यांनी कापूस रोखला बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमी राहिली पण शेतकऱ्यांना अपेक्षात दर पातळी होऊ दिली नाही बाजारातील आवक विचारात घेता सध्याच्या परिस्थितीत कापसाचा भाव साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान पाहिजे होता. तशी परिस्थिती आहे पण कापूस दबावा ठेवला जात आहे असा आरोपी काही अभ्यास करत आहे.
आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी आठ हजार ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळाला मात्र बाजारातील कापूस आवक वाढले आहेत आज देशातील बाजारात जवळपास दीड लाख गाठींची आवक झाल्याचा सांगितलं जाते त्याचाही दबाव दारावर आला तर सांगितलं जातं दोन महिने वाट पाहिल्यानंतर पाहेजय तेवडा दर मिळत नाही म्हटल्यावर पैशांची गरज असलेले शेतकरी कापूस विकत आहे.शेतकऱ्यांची ही गरज सर्वांनाच माहिती होती त्यामुळेच बाजार दबाव ठेवला असं सांगितलं जातंय कापूस आवक वाढली आहे पण आवक जास्त वाढल्यास दरावर दबाव येऊ शकतो असे सांगितले जाते, त्यामुळे बाजारात आवक्याचा दबाव येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनाही घेणे गरजेचे आहे .शेतकऱ्यांनी कापूस विक्री मर्यादित ठेवल्यास सध्याचे दर cotton price टिकून राहतील कमी दरात जास्तीत जास्त कापूस शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाईल त्यामुळे टप्प्याटप्प्याने विक्री करावे . कापसाचा भाव यंदा Cotton Rate साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपये दरम्या राहू शकतो असा अंदाज आहे.हा अंदाज अभ्यास देशातील उत्पादन आयात निर्यात वापर अर्थात मागणी आणि पुरवठा विचारात घेऊन व्यक्त केला आहे.
आपल्याला माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी Cotton Rate आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.