Cotton rate : आंतरराष्ट्रीय बाजारात आज देशातही कापूस बाजारात सुधारणा पाहायला मिळाली सध्या बाजारातील आवक सुसुधारलेली आहे. त्यात शेतकऱ्यांनी यंदा कापूस मागे ठेवला तर देशातील उत्पादनही कमी झाले सध्या देशातून कापूस निर्यातही सुरू झाली त्यामुळे कापूस बाजार मजबूत स्थितीत राहण्यास अनुकूल स्थिती आहे.Kapus bhav Maharashtra
सोमवारी कापूस बाजार भाव तसंच वैदेही कमी झाले होते कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस माहिती दुपारी दोन वाजेपर्यंत एक टक्क्याने वाढवून ८२.६० सेंट प्रतिपाऊंड होते तर प्रत्यक्ष खरेदीचे दर म्हणजेच कॉटलूक इंडेक्स काहीसा कमी होऊन 97 पूर्णांक 35सेंट प्रतिपाऊंड होता आज देशातील काही बाजारांमध्ये ही कापूस दरात सुधारणा झाली होती कापूस दर क्विंटल मागे शंभर रुपयांपर्यंत वाढले होते बाजारात आज कापसाला सरासरी 8000 ते 8500 च्या दरम्यान दर मिळाला यंदा कापसाचे दर चांगले राहण्यास अनुकूल स्थिती आहे.
पुढील दहा ते पंधरा दिवस कापूस बाजारावर दबाव राहू शकतो मात्र त्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते कापसाची सरासरी दर पातळी 85 रुपयांच्या दरम्यान पोहोचू शकते तर हंगामातील सरासरी दर आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.kapus bajar bhav today

आजचे कापुस बाजार भाव-kapus bajar bhav today
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/02/2023 | ||||||
मनवत | — | क्विंटल | 3600 | 7500 | 8200 | 8135 |
किनवट | — | क्विंटल | 78 | 7400 | 7600 | 7500 |
राळेगाव | — | क्विंटल | 3090 | 7700 | 8055 | 7950 |
भद्रावती | — | क्विंटल | 201 | 7800 | 8070 | 7935 |
हिंगणा | एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 27 | 7750 | 7925 | 7925 |
आर्वी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1539 | 7900 | 8100 | 8000 |
पारशिवनी | एच-४ – मध्यम स्टेपल | क्विंटल | 1400 | 7850 | 7950 | 7900 |
अकोला | लोकल | क्विंटल | 32 | 7900 | 8080 | 7990 |
अकोला (बोरगावमंजू) | लोकल | क्विंटल | 98 | 8100 | 8400 | 8250 |