मित्रांनो बुधवारी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, अर्थमंत्र्यांनी आपले हिताची निर्णय टाकावे त्यासाठी सूतगिरणी आणि कापड उद्योग पाठपुरावा करत आहे पण यातच शेतकऱ्याच्या मागण्यामागे राहत आहे असे चित्र दिसत आहे. सूतगिरणी आणि कापड उद्योग आणि काय मागण्या केल्या त्यातून शेतकऱ्यांचे काय मुस्कान होणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय चांगले निर्णय अर्थमंत्री घेऊ शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे ही पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो
सर्वात प्रथम कापड उद्योग आणि सूतगिरणींनी काय मागणी केली अर्थमंत्राकडे ते जाणून घेऊया. मित्रांनो उद्योगांनी अर्थमंत्राकडे अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच कापूस (Cotton Rate) आणि कापड वरील कर कमी करून निर्यातीसाठी अनुदान द्यावे आणि कापड गिरणार नाही अनुदान द्यावया मागण्या उद्योग आणि पुढे केले आहेत यापैकी 11 टक्के रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या हितावर उभे आहे उद्योगांनी यापूर्वी सतत ही मागणी लावून धरली होती पण सरकारने त्याच्याकडे लक्ष दिले नाही शेतकऱ्यांचं माल बाजारात येण्याच्यापूर्वी आयात शुल्क काढणार नाही असं सरकारने सांगितलं होतं. त्यामुळे मागणी मान्य होईल असा आता वाटत नाही.
शेतकऱ्यांच्या कापूस दरवर Kapus Bajar Bhav परिणाम होणार नाही अशा कोणत्याही मागण्यांना आमचा विरोध नाही, पण कापूस आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी जेष्ठ कापूस तज्ञ गोविंद वैराळे हे करत आहेत.
गोविंद वराळे काय म्हणतात ते पाहूया
देशातील कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळण्यासाठी कापूस आहेत वरील शुल्क सध्याच्या 11 टक्के वरून वीस टक्के करावे त्याच्यातून कापूस आणि कापड निर्यातीसाठी अनुदान द्यावे तसेच निष्ठांच्या वाढलेल्या किमती कमी करावा ही निर्णय अर्थसंकल्पात होणे आवश्यक आहे असं गोविंदा वैराळे जेष्ठ कापूस तज्ञ म्हणत आहेत.
देशातील बाजारात सध्या कापसाचे दर कमी झालेला आहे, आग्रा टक्के असताना कापूस दर दबावत आलेला आहे, आणि त्यातच मित्र यंदा शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन देखील कमी झालेला आहे. आणि सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वेचणीला देखील खर्चात वाढ झालेली.
त्यामुळे शेतकरी कुठेतरी नऊ हजार रुपये दर मिळेल अशी अपेक्षा बाळगून होता, पण मित्रहो दुसरीकडे उद्योग देखील या दरात कापूस खरेदी करण्यासाठी तयार नाहीये शेतकऱ्यांनी जर जास्त दर घ्यायचा असेल तर आयात शुल्कात वाढ करण्याची गरज आहे, तसेच मित्रांना देशातील स्वतासाठी आणि कापूस निर्यातीसाठी अनुदान देण्याची सुद्धा गरज आहे.

मित्रांनो जर देशात कापूस सूत निर्यात वाढल्यास शेतकऱ्यांना देखील चांगला दर मिळू शकतो असा अंदाज बरेच शेतकरी सांगत आहेत.
सध्या कापसाचे भाव दबावत आहेत पण शेतकऱ्यांना देखील कापूस विक्री कमी केलेले दिसून येत आहे. तसेच मित्रांना देशात घटलेला उत्पादनाने आंतरराष्ट्रीय बाजारात ( International Cotton Rate) वाढलेले कापूस बाजार भाव पाहता पुढील काळात कापसाचे भाव वाढू शकतात असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
सरासरी कापसाचे भाव पातळी ही 8500 ते 9500 हजाराच्या दरम्यान राहू शकते असं जाणकार सांगतात.तुम्हाला याविषयी काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा दररोज कापूस बाजार भाव विषयी योजना विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👇👇🙏
