Jio Work From Home Job :रिलायन्स जिओ मध्ये घरी बसून जॉब करण्याची सुवर्णसंधी ! 45 हजारापर्यंत पगार मिळणार असा करा अर्ज

Jio Work From Home Job : मित्रांनो एक आनंदाची बातमी आहे. आता कोणी राहिलं नसेल भारतामध्ये ज्याला जिओ विषयी माहीत नसेल. अ

घ्या काही वर्षातच चांगल्या चांगल्या कंपन्यांना टक्कर देऊन जीव आज मार्केटमध्ये आपलं मोठं नाव तयार करून बसले आहे.

अशाच जिओ कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम साठी जागा निघालेले आहेत याला तुम्ही देखील अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला रिलायन्स जिओ मध्ये वर्क फ्रॉम होम करून नोकरी करण्याची एक मोठी संधी आहे. रिलायन्स जिओ कंपनीने वर्क फ्रॉम होम जॉब करण्यासाठी बऱ्याच जागा काढलेले आहेत. त्या जॉब मध्ये मित्रांनो तुम्हाला सरासरी 15000 ते जास्तीत जास्त 45 हजार रुपये पर्यंत पेमेंट मिळू शकते.

रिलायन्स जिओ मध्ये वर्क फ्रॉम होम करण्यासाठी तुम्हाला काही त्यांच्या नियम व अटी मान्य करावे लागणार आहेत तुम्ही जर अटी मान्य केलं तर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जिओ रिलायन्स मध्ये जॉब मिळणार आहे.

वर्क फ्रॉम होम जॉब कसा असेल बघूया

Work From Home Job मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे. मागील वर्षात आलेल्या महामारीमुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेलेला आहे. असा असतानाच बऱ्याच कंपन्या आपल्या नोकरदारांमध्ये कपात करत आहेत. अशा परिस्थितीमुळे अनेक जणांच्या नोकऱ्या सध्या गेलेले आहेत. कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.

मित्रांनो तुम्हाला तर जिओ मध्ये काम करायचं असेल तर तुमचं वय हे 17 ते 40 वर्ष असून गरजेचे आहे. जिओ मध्ये काम करण्यासाठी तुमच्याजवळ मोबाईल टॅबलेट किंवा लॅपटॉप चांगली इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या जॉब साठी अर्ज करू शकता.

WRD Bharti :महाराष्ट्र जलसंपदा विभागामध्ये मोठी; भरती पाच हजाराहून जास्त जागांसाठी होणार मेगा भरती; PDF आणि जाहिरात पहा

अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील

जिओ मध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड बँक
  • पासबुक दहावी आणि बारावीचे मार्कशीट
  • मोबाईल नंबर
  • आणि पासपोर्ट फोटो लागतील

ऑनलाइन अर्ज कुठे आली कसा करावा

मित्रांनो तुम्हाला जर जिओ मध्ये नोकरी मिळवायचे असेल ती पण वर्क फ्रॉम होम त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला Chtome जायचं आहे. आणि जिओ करिअर “Jio Careers”  या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. व्यवसाय मध्ये तुम्ही गेल्यानंतर जिओ आयकॉन “Job Icon” हा पर्याय निवडायचा आहे आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जॉबचा एक पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनेक जॉब उघडणार आहेत. बऱ्याच नोकऱ्यांच्या यादी तुमच्या समोर येतील त्यामध्ये मग तुम्हाला जी नोकरी करायची आहे त्यांना नोकरी वर क्लिक करायचा आणि पात्रता पाहिजे आहे.Work From Home Job

तुम्हाला वाटत असेल की मी या नोकरीसाठी पात्र आहे त्यानंतर तुम्हाला आपलाया “Apply Now” पर्यायावर क्लिक करून अर्जामध्ये मागितली सर्व माहिती भरायची आहे.
मित्रांनो सर्व भरल्यानंतर तुम्हाला सबमिट“Submit”  या बटनावर क्लिक करावे लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड मिळेल तो पासवर्ड आणि लॉगिन आयडी तुम्ही जपून ठेवायचे आहे.

आजची महिने झाल्यानंतर आता तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड द्वारे वेबसाईटवर लॉगिन करावा लागणार आहे आणि तुमच्या समोर एक नवीन इंटरफेस उघडेल यामध्ये तुम्हाला वेबसाईटने मागितली सर्व माहिती पुन्हा एकदा भरायचे आणि कागदपत्र अपलोड करायचे आहे. सर्व कागदपत्रे जर तुम्ही अपलोड केले त्यानंतर तुम्हाला सबमिट यापऱ्यावरती क्लिक करायचा आहे आता तुम्हाला एक पावती दिली जाईल तीच पावती म्हणजे तुम्ही नोकरीसाठी अप्लाय केला आहे तिचाच एक पुरावा आहे त्यामुळे हा पुरावा तुम्ही जपून ठेवायचा आहे.Work From Home Job

नंतर मित्रांनो वर्क फ्रॉम होम जॉब ची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर आणि ईमेल आयडी वर दिली जाणार आहे.

येथे क्लिक करून जिओ जॉब साठी अर्ज करा

Leave a Comment