Cotton Rate Today Maharashtra- राज्यातील कापूस दर वाढले

 

नमस्कार कापूस बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Rate 07 टक्‍क्‍यांपर्यंत दरात चढ-उतार झाले. देशातील बाजारात मात्र त्यांचे मनोबल वाढवणारा चित्र होतं, मग देशातील बाजारात कापूस दर किती वाढले, पुढील आठवड्यात कापुस बाजार कसा राहू शकतो, त्यावर आपण चर्चा करणार आहोत.

Cotton Rate Today

[ez-toc][ez-toc]

 आपण बाजारातील घडामोडी आणि दराचा आढावा निःमी  घेत असतो,आपण मुख्य विषयाकडे वळूयात आंतरराष्ट्रीय बाजारात International कापूस भावात चढ-उतार होत असताना देशात मात्र दरात सुधारणा झाली त्यामुळे आपण सुरुवातीला देशातील कापूस बाजाराचा आढावा घेऊन मागील आठवड्यात सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा म्हणजे दोन जानेवारीला कापसाचा देशातील सरासरी भाव सात हजार सहाशे ते आठ हजार तीनशे रुपये होता पण कापूस दरात वाढ होत गेली.

 आज सात जानेवारीला कापसाचा सरासरी भाव 8600 ते नऊ हजार शंभर रुपयांवर पोहोचला म्हणजे सरासरी भावात मागील आठवडाभरात 800 ते 1000 रुपयांच्या सुधारणा झाली होती, आजही देशातील अनेक बाजारांमध्ये कापूस शंभर रुपयांची वाढ पाहायला मिळाले.

 राज्यातील बाजारातही कापूस दर वाढले होते, आज काही बाजारांमध्ये कापसाच्या भावत नऊ हजार रुपयांचा टप्पा पार केला हा त्या बाजारांतील कमाल भाव होता, अर्थातच फादर तेवढच कापसाला मिळाला म्हणजे जास्त शेतकऱ्यांना मिळाला नाही.

International Cotton Rate आंतरराष्ट्रीय कापूस भाव

 आता आंतरराष्ट्रीय बाजार कडे वळूया सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारातील International Cotton Rate कापूस तेजी मंदी दिसली दरातील चढ-उतार थोडे जास्त होते असे जाणकारांचे म्हणणे आहे. मंगळवारी म्हणजे तीन जानेवारीला नवीन वर्षांच्या सुटल्यानंतर बाजार ८४.34 sant सुरू झाला रुपये 15000 होतो मात्र त्यानंतर दरात घसरण होत गुरुवारी 80 पूर्णक नंतर कापूस भाव सुधारणा होत गेली.

 शुक्रवारी दरात मोठी वाढ होऊन बाजार 85% वर बंद झाला रुपये सांगायचं झालं तर पंधरा हजार 242 रुपये होतो म्हणजे मंगळवारचा तुलनेत कापूस दरात शुक्रवारपर्यंत 242 रुपयांची वाढ झाली होती. आता पुढील आठवड्यात कापुस बाजार कसा राहू शकतो याचा थोडा अंदाज घेत तर चालू आठवड्यात देशातील कापूस बाजार सुधारला तसंच आंतरराष्ट्रीय बाजाराशी सुधारणेस बंद झाला.

कापूस दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Today Cotton Rate : आपल्या जिल्ह्यातील जवळच्या बाजारातील कापूस दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 आंतरराष्ट्रीय बाजारात International Cotton Rate कापसाला मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त केले जाते चीनमधून ही मागणी येऊ शकते ,ही स्थिती पुढील आठवड्यात कापूस बाजाराला आधार देणारे ठरू शकते, त्यामुळे दरात क्विंवटल मागे शंभर ते दोनशे रुपयांच्या दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलय

 आपल्या ही माहिती कशी वाटली तसेच कापुस बाजार विषयी प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 

 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi