Aadhar Pan link : नमस्कार मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करण्याची अखेरची तारीख आलेली आहे या तारखेच्या आधी तुम्ही आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक केले नाही. तर तुमचे पॅन कार्ड बंद होणार आहे.
मित्रांनो पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक Aadhaar Pan Link in marathi करण्याची तारीख ही 31 मार्च 2023 ही आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे जर तुम्ही पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नाही केले तर १ एप्रिल तुमचे पॅन कार्ड बंद होईल. अशी सूचना आयकर विभागाने आपल्या नोटीस मध्ये दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आता एसएमएस द्वारे आधार कार्ड ला पॅन कार्ड लिंक करू शकता. कसं करायचं आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत.Aadhaar Pan Link
Aadhaar Pan Link in Marathi 1
तुमच्या मोबाईल मध्ये टेक्स्ट एसएमएस ॲप ओपन करायचा आहे.
त्यानंतर त्यामध्ये UIDPAN, असं टाईप करायचं आहे, आणि त्याच्याखाली स्पेस देऊन आपला बारामती आधार नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर पुन्हा स्पेस देऊन दहा अंकी हजार नंबर टाकायचा आहे.
आणि मित्रांनो हा मेसेज 567678 या मोबाईल नंबर वर पाठवायचा आहे.
किंवा 56161 या नंबर वर सुद्धा पाठवू शकता.Aadhaar Pan Link
हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच आधार कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.

Aadhaar Pan Link in Marathi 2
eportal.Incometax.gov.in ए वेबसाईटवर जायचं आणि तुमची नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर पॅन किंवा आधार यूजर आयडी म्हणून सेट होईल.
नंतर युजर आयडी पासवर्ड आणि जन्मतारीख याच्या साह्याने तुम्ही लॉगिन व्हा.
नंतर Quick link या पर्यावरण जाऊन link Aadhar या पर्यायावर क्लिक करा आणि पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाका.
त्यानंतर कॅप्चर कोड व्हेरिफाय करा.
आणि सबमिट पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला लगेच आधार कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.
तनु या पद्धतीने तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड (Aadhar in Pan link Marathi) लिंक करू शकता. माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा की माहिती तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या गावातील व्हाट्सअप ग्रुप मध्ये नक्की शेअर करा . धन्यवाद 🙏Aadhaar Pan Link
Crop Loan Waiver : या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शिंदे सरकारचा नवीन निर्णय, पहा काय आहे निर्णय