Improve CIBIL scoreतुमचा सिव्हिल स्कोर वाढवायला शिका ह्या गोष्टी करा? सिव्हिल स्कोर नक्कीच वाढेल

how to improve credit score : मित्रांनो प्रत्येकालाच घर बांधण्यासाठी किंवा गृह कर्ज किंवा व्यक्ती गरजा भागवण्यासाठी किंवा लॅपटॉप टीव्ही फ्रिज मोबाईल टू व्हीलर फोर व्हीलर यासारख्या वाहनांची खरेदी करण्यासाठी पर्सनल लोन घ्यावे लागते. आपल्या अनेक मित्रांनी कर्ज देखील घेतलेले असतील पण त्या मित्रांना माहीतच असेल सिविल स्कोर म्हणजे काय. आमच्या मित्राने घेतला नसेल त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की तुम्ही कोणत्याही बँकेकडून कर्ज घेत असेल तर तुमचा आधी सिबिल स्कोर चेक केला जातो ज्यांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना ताबडतोब कर्ज दिलं जातं परंतु ज्यांचा सिव्हिल स्कोर कमी असतो त्यांना कर्ज दिले जात नाही तुम्ही तुमचा सिव्हिल स्कोर लगेच चेक करू शकता आत्ताच चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून चेक करा.

Kapus bhav today

सिव्हिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

या पद्धतीने वाढू शकतात तुम्ही सिबिल स्कोर येथे क्लिक करून पहा

Improve CIBIL score :मित्रांनो सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जात असतो. ज्या माणसाचा सिविल स्कोर 700 च्या पुढे असतो तो सिविल स्कोर चांगला मानला जातो अशा लोकांना बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होते निश्चित कर्ज घेण्यासाठी सिव्हिल स्कोर हा एक मोठा घटक आहे मात्र याही व्यतिरिक्त कर्जासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. जसं की उत्पन्न अजून बरच काही चला तर जाणून घेऊया सिव्हिल्स करतो तुम्ही आता कशाप्रकारे वाढवू शकता.

सिव्हिल स्कोर खराब होतोय का मग अशा पद्धतीने वाढवा?

CIBIL scoreसिबिल स्कोर वाढण्यापूर्वी आपण सिव्हिल स्कोर का खराब होतो याच्याविषयी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो अनेक जण असा प्रश्न विचारता की आमचा सिविल स्कोर खराब होत चाललाय तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिबिल स्कोर खराब होण्याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे बँकेतून घेतलेलं कर्ज वेळेवर परतफेड न करणे याचबरोबर क्रेडिट कार्ड असेल तर वेळेवर बिल पेन करणे एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड घेणे अनेक बँकेने सांगितल्याप्रमाणे खात्यात पैसे न ठेवणे अशा गोष्टीमुळे तुमचा सविस्तर खराब होत असतो.how to improve credit score

अजूनही बरेच कारण आहे त्यामुळे तुम्ही कोणती चूक करतात ती सुधारली तर नक्कीच तुमचा सिव्हिल स्कोर सुधारेल.

सिव्हिल स्कोर चेक करण्यासाठी येथे क्लिक करा

या पद्धतीने वाढू शकतात तुम्ही सिबिल स्कोर येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi