नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी मी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो शेतकरी हा दिवसेंदिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे कोलमडून चालला आहे.
Home loan: शासन देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. हे असताना शेतकरी मित्रांसाठी एक नवीन योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कोठे करायचा नियम व अटी काय असणार आहेत ही सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे ही बातमी संपूर्ण वाचा.
घर बांधण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी
येथे क्लिक करून अर्ज करा
स्टेट बँक ऑफ इंडिया ने भारतातील शेतकऱ्यांसाठी स्टार किसन घर योजना नावाने एक योजना सुरू केलेली मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. कारण शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दारात फार्म हाऊस आणि घर बांधण्यासाठी बँक करून कर्ज दिले जात आहे.
तुम्हाला तर माहितच आहे शेतकरी मित्रांनो आर्थिक दृष्ट्या दुर्बलला उत्पन्न गटातील शेतकऱ्यांकडे घर बांधण्यासाठी कर्ज घेण्यासाठी कोणत्याही अशा गोष्टी नाहीत ज्या गहाण ठेवू शकतात . अशाच शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी योजना ठरणार आहे.Home Yojana
आर्थिक दृष्टा दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत जगावे लागत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घर योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी 50 लाखापर्यंत तरतूद केली जात आहे.
Home loan Yojana: शेतकरी मित्रांनो तुम्ही तर एसबीआयचे नाव ऐकलंच असेल एसबीआय ही भारतातील एक प्रमुख बँक आहे आणि मित्रांनो ह्याच बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी स्टार किसन घर योजनेअंतर्गत गृह कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा खास निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःची नवीन घरे बांधावीत याकरिता एक लाख 50 हजार रुपये पर्यंत 8.05% ने व्याजदराने निधी या योजनेने दिला जात आहे. योजनेचा लाभोक्त देशातील केसीसी खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.Home loan Yojana
Home loan Yojana शेतकरी मित्रांनो तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांपाशी स्वतःच ओळखपत्र असणे गरजेचे आहे आधार कार्ड ,बँक केसीसी खाते पासबुक, शेत जमिनीचा कागदपत्रे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे फोटो आणि मोबाईल नंबर तुम्हाला जर अर्ज करायचा असला तर तुम्ही घरी बसल्या असल्या करू शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. किंवा बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट ची लिंक खाली दिलेला आहे त्यावर जाऊन सुध्दा तुम्ही अर्ज करू शकता.
घर बांधण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी
मित्रांनो आपल्या वेबसाईट माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण देत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन नक्की करावा.