Home loan Yojana: घर बांधण्यासाठी 50 लाखापर्यंत तरतूद

Home loan Yojana शेतकरी मित्रांनो तुम्हाला योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांपाशी स्वतःच ओळखपत्र असणे गरजेचे आहे आधार कार्ड ,बँक केसीसी खाते पासबुक, शेत जमिनीचा कागदपत्रे त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचे फोटो आणि मोबाईल नंबर तुम्हाला जर अर्ज करायचा असला तर तुम्ही घरी बसल्या असल्या करू शकता किंवा जवळच्या सीएससी सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता. किंवा बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईट ची लिंक खाली दिलेला आहे त्यावर जाऊन सुध्दा तुम्ही अर्ज करू शकता.

घर बांधण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी

येथे क्लिक करून अर्ज करा

मित्रांनो आपल्या वेबसाईट माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजनांची माहिती आपण देत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी व्हाट्सअप ग्रुप जॉईन नक्की करावा.

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi