यूट्यूब द्वारे पैसे केव्हा यायला सुरुवात होईल
युट्युब वर पैसे कमवणे सुरू व्हायला तुम्हाला बराच वेळ राहू शकतो. तुम्ही आजच सुरू केल्याने आजच पैसे मिळतील असं नाही. ते देखील वेळ द्यावा लागतो तुम्हाला तुमचे व्हिडिओ लोकांनी पाहून तुमच्या चैनल वर 1000 सदस्य झाले पाहिजेत आणि 4000 घंटे तुमचे सर्व व्हिडिओ पाहून कम्प्लीट झाले पाहिजे. म्हणजे तुमचा तुमच्या चॅनेलवर कोणताही व्हिडिओ लोकांनी पाहून सर्व व्हिडिओ जितका वेळ पाहिला तितका वेळ 4000 घंटे मध्ये जोडला जातो. ह्या दोन अटी तुम्ही जर पूर्ण केल्या आणि तुमच्या चैनल वर कोणताही कॉपी व्हिडिओ नसेल किंवा समाजाला भडक कोणाला व्हिडिओ नसेल तर तुम्ही तुमचा चैनल युट्युब टीमला पाठवू शकता. आणि ती टीम तुमचा चैनल चेक करेल सर्व चांगल्या असेल तर तुम्ही पैसे कमवायला सुरू करा. (मित्रांनो मी जे सांगतोय ते तुम्हाला फार अवघड वाटत असेल पण ह्या फार सोप्या गोष्टी आहेत जर तुम्ही मनातून काम केलं तर नक्कीच तुम्ही या गोष्टी करू शकता आणि अनेकजण करत देखील आहेत)
युट्युब च्या साह्याने किती पैसे कमवू शकतात
तर मित्रांनो तुम्ही विचार केला असेल की युट्युब च्या साह्याने किती पैसे मिळू शकतात. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो यूट्यूब च्या साह्याने तुम्ही कितीही पैसे कमवू शकता. याचा अंत नाही जितके जास्त views तुमच्या चॅनलवर येतील तितका जास्त पैसा तुम्हाला मिळेल. पण तुम्ही सहजासहजी दहा ते पंधरा हजार रुपये कमवू शकता.
दुसरा पर्याय म्हणजे तुमचे सदस्य वाढलेले असतील आणि तुम्ही कॉलिटी व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला बऱ्याच कंपन्या देखील जाहिरातीसाठी पैसे देतात ते म्हणजे त्या कंपन्याचा काही प्रॉडक्ट असेल किंवा ॲप असेल याची जाहिरात तुम्ही तुमच्या व्हिडिओद्वारे सांगू शकता आणि त्या कंपन्या तुम्हाला त्या बदल्यात पैसे देतील या पद्धतीने देखील तुम्ही पैसे कमवू शकता.
मित्रांनो युट्युब द्वारे पैसे कमवण्याची बरेच मार्ग आणि पोस्टद्वारे सांगणे हे फार कठीण आहे. तरीपण मी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माहिती जर तुम्हाला कळली नसेल, तर मला क्षमा करा पण मित्रांनो तुम्ही याबद्दलचे व्हिडिओ देखील पाहू शकता. मी एक खाली दिलेल्या व्हिडिओ आहे त्यामध्ये यूट्यूब चैनल तयार करून व्हिडिओ अपलोड करेपर्यंत सर्व प्रोसेस प्रॅक्टिकली सांगितले आहे हा व्हिडिओ नक्की पहा.