Harihar Fort Information in Marathi-हरिहर किल्ला माहिती मराठी

Harihar Fort Information in Marathi हरिहर किल्ला माहिती मराठी[Harihar Fort Information in Marathi](Harihar Fort History in Marathi, harihargad fort information in Marathi, harihareshwar fort information in Marathi ही सर्व माहिती तुम्हाला या पोस्टमध्ये पहायला मिळेल.

हरिहर गड त्यचे दुसरे नाव म्हणजे हर्षगड आहे हा भारतातील असलेल्या महाराष्ट्र राज्या मध्ये आहे.

harihar fort
Harihar fort

सह्याद्री पर्वत रांगेत हरिहर गड उभा आहे.हरिहर गड हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाशिक या ठिकाणी आहे.हरिहर गडे ऐतिहासिक स्थळ असून ट्रॅक्टर साठी एक वेगळा अनुभव देणारे आहे सुट्टीमध्ये ट्रॅक्टर मनाच्या शांतीसाठी हरिहर गडाला नक्की भेट देतात.हरिहर गडावरून तुम्हाला निसर्गाचे मनमोहक असे दृश्य पाहायला मिळतात.
हरिहर गडा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील उत्कृष्ट ठिकाण म्हणून मानले जाते. हा किल्ला नाशिक शहरापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे,

हरिहर गड या किल्ल्यावर प्रत्येक जण चढाई करू शकत नाही कारण काही ठिकाणी 90° पर्यंत चढाई करावी लागते.
सह्याद्रीच्या कुशीत असलेला हरिहर गड हा जमिनीवर नसून एका उंच डोंगराच्या टेकडीवर आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊ हरिहर किल्ल्याविषयी माहिति

Harihar Fort nformation in Marathi 

हरिहर गडिया किल्ल्याला पश्चिम घाट देखील म्हटले जाते .
हा महत्वपूर्ण गड महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याला जोडणारा गोंडा घाट व्यापारी मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला होता.

आज हरिहर गड हा किल्ला तरुणांसाठी आणि ट्रॅक्टर साठी एक आकर्षण बनले आहे.

किल्ल्याचे नाव : (Fort Name) हरिहर किल्ला
उंची :(Height) 3676 फूट
प्रकार: (Type) गिरिदुर्ग
ठिकाण :(Place) नाशिक,महाराष्ट्र
जवळचे गाव: (Nearest Village) हर्षवाडी, निर्गुडपाडा
स्थापना:(Built) योग्य माहिती नाहीये
कोणी बांधला: यादव घराण्याने
सध्याची स्थिती : व्यवस्थित

हरिहर किल्ल्याचा इतिहास मराठी (Harihar Fort history in Marathi)

त्रिंबकेश्वरच्या पर्वतघाटावर हरिहर किल्ला वसलेला आहे किल्ल्याची स्थापना यादव किंवा सोना काळात झाली असावी असे इतिहासकारांचं मत आहे. नव्या किंवा चौदाव्या शतकात गोंडा घाटाच्या सुरक्षितेसाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. इतिहासात झालेल्या हल्ल्यापासून तर मित्रांनो जुलमी इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत हरिहर किल्ल्याने बरेच घाव झेलले.

ही पोस्ट वाचा : रायगड किल्ला माहिती

1963 मध्ये शहाजीराजे भोसले यांनी हरिहर गड (Harihar Fort ) मुघलांच्या ताब्यात दिला.मग 1818 मध्ये त्र्यंबकच्या पंतत नंतर तो हरिहर किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला. हरिहर गड हा 17 भक्कम किल्ल्यांपैकी एक किल्ला होता जो त्यावेळी कॅप्टन ब्रिग्सने हा किल्ला ताब्यात घेतला होता.

हरिहर गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
(Places to see in Harihar Fort)

वरूनच ही गुहा पाहून पुढे गेल्यावर गडाच्या सदरेचे अवशेष आपणास दिसतात. ते पाहून पुढे गेल्यावर तीन पाण्याची टाकी व एक प्रशस्त तलाव तेथे पाहायला मिळते पश्चिम बाजूला दगडी भिंत बांधून पाणी अडवलेले आहे. तेथेच बाजूला छोटेसे हनुमान मंदिर आहे आणि बाजूच्या खडकावर शिवलिंग व नंदी आपल्याला पाहायला मिळते.
तर मित्रांनो पुढे वाटेच्या उजव्या हाताला 60 ते 70 फूट उंचीची एक टेकडी आपल्याला पाहायला मिळते. हरिहर किल्ल्याची सर्वात मोठी असणारी ही टेकडी आपल्याला कातर टप्पा तोडून पार करायची असते. येथे वर पोहोचल्यानंतर अगदी छोट्या जागेमध्ये देवांचे दाटी आपल्याला दिसते.
तर मित्रांनो टेकडीच्या माथ्यावरून आसपासचे दृश्य मात्र फार चांगले दिसते. उत्तरेला नजर फिरताच वाघेरा तर दक्षिणेला नजर फिरताच वैतरणा तलावाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले टिंगलवाडी काम नाही किल्ल्याचे डोंगर फारच आकर्षित दिसतात.
मागे ब्रह्मगिरी चा किल्ला म्हणजेच त्रिंबकगड दिसतो तर पूर्वेला कापड्या ब्रह्मा.
खाली उतरून समोर गेल्यानंतर घुमटकार माता असलेली दगडी बारा फूट रुंद आणि तीस फूट लांब दगडी कोठीत जावे. या दगडी कोटीचे प्रवेशद्वार अगदी छोटा आहे खिडकी सारखं या खिडकीत दिवसा सुद्धा काळोखे असतो इतिहासामधील ही वस्तू दारू कोटराची एकमेव छत शाबूत आहे. येथून दिसणारा ब्रम्हा डोंगर हा एकदम सुंदर आणि छान दिसतो. तर मित्रांनो येथे आपलि गडाचा प्रवास पूर्ण होतो. तुम्हालाही परिपूर्ण करायचा यासाठी दोन ते अडीच तास लागू शकतात. गड पाहिल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न गड उतरण्याचा येतो त्यामुळे गड उतरत असताना सावकाश आणि चांगलं बघून उतरावा ही नम्र विनंती

हरी हरी किल्ल्याची रचना कशी आहे
Harihara Fort information in Marathi

हरिहर गड Harihar Fort हा किल्ला पर्वताच्या पायथ्यापासून चौरस दिसतो, याची रचना दोन्ही बाजूंनी ० अंश आहे.
किल्ल्याची तिसरी बाजू 75 अंश आहे. हा किल्ला डोंगरावर 170 मीटर उंचीवर वसलेले आहे, एक मीटर रूंद असनारया सुमारे 117 पायऱ्या आहेत.
आपण या किल्लावर जावू शकतो. हरिहर चढून गेल्यानंतर पहिल्या टप्प्यात महादरवाजा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे, जो अजूनही अतिशय चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याचा बहुतांश भाग ढासळला असला तरी त्याची रचना अजूनही प्रभावी आहे गडाचा गडाचा अर्धा मार्ग पार करणे फार सोपे आहे.
गडावर पोहोचल्यानंतर तुम्हाला हनुमान मंदिर आणि शिवमंदिर पाहायला मिळते. मंदिरा शेजारी चेक पाण्याचा टाक आहे ते पाणी अतिशय शुद्ध आहे. राहण्यासाठी पाण्याच्या टाक्या पाशी दोन खोल्या आहेत तेथे तुम्ही राहू शकता राजवाडा देखील आहे दहा ते पंधरा लोक यामध्ये आरामशीर राहू शकतात. या किल्ल्यावरून बास गड किल्ला आणि ब्रह्माइल्सचे अनोखे नजारे तुम्हाला पाहायला मिळतील.
हरिहर किल्ल्यावर सर्वप्रथम ट्रेकिंग कोणी केली तर मित्रांनो डग स्कॉट हरिहर गड किल्ल्यावर सर्वप्रथम 1986 मध्ये ट्रेकिंग केली होती. हरिहर किल्ल्याची ट्रॅक पायथ्याशी वसलेल्या निरगुडपाडा या गावातून होते.

हरिहर ट्रॅक (Harihar track) साठी जेवणाची सुविधा-Dining facility for Harihar Track

प्रवासात जेवणासाठी तुम्ही गुरुप पाडा गावात राहण्याची सुविधा करू शकता, लक्षात ठेवा हर्षवडी या गावात तुम्हाला जेवणाची राहण्याची सुविधा मिळणार नाही. कारण हर्ष वाडी हे गाव विकसित नाहीये, पण रस्त्याने तुम्हाला ढाबे आणि हॉटेल मिळू शकतात.

FAQ

हरिहर किल्ला कोणी बांधला ?

यादव घराण्याने 9 व्या ते 14 व्या शतकात हरिहर किल्ला बांधला.

नवीन ट्रॅकर साठी हरिहर किल्ला योग्य आहे का ?
तर मित्रांनो याचे उत्तर आहे नाही. कारण बऱ्याच ठिकाणी अशा पायऱ्या आहेत ज्या नवीन ट्रॅक्टर साठी भीती तयार करू शकतात त्यामुळे अनुभवी ट्रॅक्टर साठी हरिहर गडा सोपा पडतो.

हरिहर किल्ल्याचे ट्रेकिंग सोपी आहे का ?

हरिहर किल्ल्याची ट्रेकिंग फार छोटी आहे पण हरिहर किल्ल्याच्या दोनशे पायऱ्या 80 अंशावर स्थिर आहे. पायऱ्या मधून खडक कापलेल्या पायऱ्या आहेत.

Harihara Fort information in English

Harihar Fort, also known as Harshagad, is a fort located in the Nasik district of Maharashtra, India. It is situated on a hilltop and can be reached by a steep climb of around 3,300 steps. The fort is considered to be one of the most difficult forts to climb in the Nashik region. It was built in the 13th century by the Yadava dynasty and later controlled by the Mughals and Marathas. The fort is known for its historical and architectural significance, as well as for its scenic views from the top. It is a popular destination for trekkers and history enthusiasts.

Team: Indianmarathi.com

Conclusion

तर मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Harihar Fort information in Marathi, Harihar gad information Marathi, harihargarh, harihargarh history, harihargarh tracking, harihargarh death rate, या सर्व गोष्टीवर सविस्तर माहिती पाहिली माहिती मध्ये अजून काय कमी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी आपले वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद

 

 

 

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi