Happy Holi: धुलीवंदन ला जावईला गाढवावर बसून काढण्यात आली मिरवणूक, विडा गावची अनोखी प्रथा पहा

Happy Holi: मित्रांनो आज संपूर्ण देशभरात धुलीवंदन सन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पण या दिवशी मात्र बीडमध्ये चक्क जावईला गडावर बसून त्याची गावभर मिरवणूक काढली जाते बीड मधील विडा गावातील परंपरा आहे.
मित्रांनो मागच्या ९० वर्षांपासून बीडच्या केस तालुक्यामधील विडा या गावात ही हटके धुलीवंदन प्रथा साजरी केली जात आहे या प्रत्येक गावातील जावईला गाढवावर बसून मिरवणूक काढण्यात आली. एरवी आपण जावईला घोड्यावर हत्तीवर बसवतो पण या दिवशी मात्र चक्क जावयाला गाड्यावर बसलेले दिसून आलं ही प्रथा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरू केली होती.

विडागावात दीडशे घर जावी जावई कायमस्वरूपी वास्तव्यात आहेत. धुलीवंदन येण्याच्या दोन दिवस आधीच कोणता जावई गाढवावर बसण्यासाठी मानकरी ठरेल त्याचा शोध घ्यायला सुरुवात होते. बरेच जावई गावकऱ्यांच्या सपाट्यातून निष्ठाण देखील जातात कोणता जावई कुठे आहे याचा तपास गावातील तरुण मित्र घेत असतात. 19 जणांनी जावयाचा शोध घेतला आणि केस तालुक्यातील जवळबन येथील अविनाश करपे यांना यावर्षी गाढवावर बसण्याचा मान दिला गेला आहे.

अविनाश करपे म्हणजेच विडा गावचे जावई यांना संपूर्ण गावातून वाजत गाजत गाडावर मिरवणूक काढण्यात आली मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर देखील चढवण्यात आला विशेष म्हणजे या गावात एकदा गढडावर बसलेला जावईला परत गाढवावर बसवता येत नाही ज्या जावईला गडावर बसण्यास मिळते तो जावई सुद्धा मोठ्या उत्साहाने गाढवावर बसतो.

एखाद्या जावयाला गाढवावर बसून गावभर मिरवले जाते ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी पर गावातले लोक देखील या गावात धुलीवंदन सणानिमित्त येत असतात अनेक जावई जे पहिल्यांदा गाढवावर बसलेले होते ते देखील नवीन कोण बसलाय याला पाहण्यासाठी येत असतात.

थट्टा मस्करी सुरू झालेली प्रथा आता गावाची संस्कृती बनली तसे गावात खरजावयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या गावाची लोकसंख्या साडेसात हजार आहे आणि या गावात 150 पेक्षा जास्त घर जावई आहेत मात्र हेच गरज आहे धुलीवंदन आलं की गाव सोडून जातात शेवटी काही झाले तरी गावकरी मात्र कोणाला ना कोणाला पकडून अखेर गाढवावर बसवतात त्यानंतर संपूर्ण गावातून त्याची वरात गाजत वाजत काढली जाते.

मित्रांनो तुम्हाला या प्राथाविषयी काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi