GPS Area calculator App मित्रांनो तुम्ही ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ॲप ओपन करायचा आहे एप्लीकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला दोन ठिकाणी पर्याय दिसतील त्यावर पहिल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
मित्रांनो तुम्हाला शेताच्या बांधावर चालत चालत जमीन मोजणी करता येणार आहे.
तुम्ही जमिनीच्या बांधून सर्व जमिनीची चक्कर मारू शकता म्हणजे जेथून तुम्ही मोजणी सुरू केलती तेथे चक्कर मारून वापस येत आहे.
GPS Area calculator App download तुम्हाला तुमच्या बांधून चालताना संपूर्ण जमिनीला वेडा घालायचा आहे वेडा घातल्यानंतर डाव्या साईडला वरती टिंब टिंब दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जमिनीची गुंठेवारी नाहीतर हेक्टर मध्ये मोजायचे हे तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचा आहे.
तेथेच एक तुम्हाला दुसरा पर्याय दिसतो म्हणजे गुगल मॅप गुगल मॅप द्वारे तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने जमीन मोजणी करू शकता त्यासाठी मित्रहो गुगल मॅप व्यापाऱ्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या गावचा सर्व नकाशा तुमच्या समोर येईल त्याच्यात तुम्ही तुमची जमीन शोधायचे आहे जमीन शोधल्यानंतर तेथे तुम्ही तुमच्या जमिनीच्या चारी कोणाची हद्द सिलेक्ट करायचे आहे किंवा तुमची जमीन जाग करायचे असेल तसेच सिलेक्ट करायचा आहे. आणि जमीन हेक्टर मध्ये मोजायचे आहे का गुंठेवारी मध्ये हे सिलेक्ट करायचा आहे तर मित्रहो तुम्ही अशा पद्धतीने जमीन मोजणी करू शकता.
अजून पण मित्रहो तुम्हाला समजलं नसेल खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पहा