Google pay lone. नमस्कार मित्रांनो कोणाला जर पैसे टाकायचे असले तरी आपण गुगल पेज वापर करतो. पंडित अण्णा तुम्हाला माहित आहे का गुगल पे द्वारे तुम्ही एक लाखापर्यंत लोन घेऊ शकता.
मित्रांनो जर तुम्ही गुगल पे वापरत असाल तर तुम्ही पाच हजारापासून ते पाच लाखापर्यंत सुरक्षित कर्ज घेऊ शकता आणि एक गोष्ट म्हणजे ही सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे.
कर्ज सुरक्षित आहे का
Google pay हे एक सुरक्षित पेमेंट ॲप आहे जे की गुगल कंपनीचे आहे आणि या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही money view आणि eCash मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे अगदी सुरक्षितपणे कर्ज घेऊ शकता हे ॲपद्वारे तुमची माहिती कुठेही शेअर केली जाणार नाही ती एकदम सुरक्षित ठेवली जाईल फक्त ही माहिती त्या बँकेजवळ जाईन ज्या बँकेतून मला कर्ज मिळणार आहे.
आताच गुगल पे लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
गुगल पे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पण मित्रांनो हे कर्ज घेण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये Google pay एप्लीकेशन असणे गरजेचे आहे ते जर तुमच्याकडे नसेल तर खालील दिलेल्या लिंक द्वारे तुम्ही लगेच डाऊनलोड करा.
नंतर तुम्ही गुगल पे ॲप्लिकेशन मध्ये मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा त्यानंतर तुम्हाला खाली मनी ट्रान्सफर इतिहास दिले रिचार्ज असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये या दोन app eCash Money view हे दोन्ही गुगल पे च्या माध्यमातून झटपट तुम्हाला कर्ज देतात.
एप्लीकेशन द्वारे तुम्ही पाहिजे तेवढे कर्ज घेऊ शकता. या करता वर व्याज देखील त्यामुळे कर्ज घेताना ते नक्की पहा.
हप्ता कसा भरणार तुम्ही Google pay lone emi
मित्रांनो हप्ता भरण्यासाठी तुमचं बँक अकाउंट त्या कर्ज अकाउंट ची लिंक असते त्यामुळे तुमच्या खात्यातून दर महिन्याला ऑटोमॅटिक पैसे कट होत असतात त्यामुळे तुम्ही खात्यात हप्ता भरणे एवढे पैसे महिन्याचे महिन्याला ठेवणे गरजेचे असते. जर तुम्ही बँक द्वारे बोलू शकत नाही तर तुम्ही नेट बँकिंग ने देखील भरू शकता जवळच्या सीएससी सेंटर मध्ये सुद्धा भरू शकता. Google pay lone information
आताच गुगल पे लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
गुगल पे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा