मित्रांनो तुम्हाला जर गुगल पे द्वारे लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला तुम्ही स्वतः पात्र आहेत का नाही याची चाचणी करावी लागणार आहे त्यासाठी तुम्ही या खाली दिलेल्या बाबीत पात्र आहात का हे नक्की पहा.
तुम्हाला जरी लोन साठी अप्लाय करायचा असेल तर तुम्ही महिन्याला पैसे कमवणारे असले पाहिजे
तुमच्या खात्यात दर महिन्याला एक लाख 35 हजार पेक्षा जास्त किमान पगार जमा अनुभवाचा असावा
तुमचा सिबिल स्कोर 600 असावा किंवा स्कोर 650 असावा
तुमचं वय किमान 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असावा Google pay lone information