Gold Silver Rate Today : नागरिकांना तुम्हाला माहित आहे राज्यामध्ये राजकीय घमासान सुरू आहे सध्या सोन्या-चांदीच्या जरा देखील चढ उतार पाहायला मिळत आहेत या महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदी चढतात दिसून आलेला आहे. सोन्याने चांदीच्या दारात मी आणि जून महिन्यात रिवर पाहायला मिळाला सोन्याचांदीचे दर कमी झाल्यामुळे नागरिकांना आणि खरेदीदारांना मात्र मोठा फायदा झाला केला काही दिवसापूर्वी ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळवले होते कारण सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले होते.
पण मे पासून सोन्याचांदीच्या दरात घसरगुंडी पाहायला मिळून आता सोन्याचा दर हा 58 हजार रुपयांच्या देखील खाली आलेला आहे असे चित्र सध्याच्या काळात मार्केटमध्ये दिसत आहे दोन्ही धातूंचे दर घसरल्यामुळे सध्या चांदीचा दर हा 70 हजाराच्या आसपास दिसत आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच किमती मोठ्या हालचाल पाहायला मिळाली की हालचाल गुंतवणूकदारांसाठी आणि खरेदीदारांसाठी मोठी फायदेशीर ठरते.
Gold Silver Rate Todayमित्रांनो एक जून रोजी 220 रुपयांनी सोन्याने उसळी मारली तर चार जुलै रोजी शंभर रुपयांनी घसरले तर 3 जून रोजी सोन्यात शंभर रुपयाची घसरण झाली आणि मित्रांनो महिन्याच्या सुरुवातीला 24 कॅरेट सोना 320 रुपयांनी वधारले सोमवारी 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी उतरले तर मित्रांनो 100 गाव सोना 59 हजार एकशे वीस रुपये झालं मंगळवारी हा भाव 59 हजार 220 रुपये होता.
24 कॅरे सोन्याचा दर 58522 रुपये एवढा आहे, बाविस्कर सोने 53606 कृपया एवढे आहे तर मित्रांनो 43892 एवढा तर आहे मित्रांनो 14 कॅरेट चोर आहे 34 हजार 235 रुपये प्रति दहा ग्राम पोहोचलेला आहे.
मित्रांनो इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन यांनी जाहीर केलेला आहे.
सोन्याच्या दारात गेल्या सहा वर्ष मध्ये मित्रांनो उठाव मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे मागील प्रचंड घसरणे झाले आहेत वर्ल्ड गोल्ड गोल्ड कौन्सिलिंग च्या अहवालानुसार एका वर्षात 17 टक्के दिसण्याची मागणी घसरलेली आहे. 2021 22 चा वर्षामध्ये 135 टन सोन आहेत करण्यात आला होता 2022 23 च्या मार्च ती माहिती सोन्याची मागणी आलेली आहे मूल्यांकनाचा विचार करताना 9% आणि सोन्याच्या मागणीत घसरण पाहायला मिळालेले आहे.
मित्रांनो हीच होती सोन्याच्या दाराविषयी अपडेट दररोज सोन्याचे दर चांदीचे दर आणि दररोजच्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप मध्ये शामिल व्हायला विसरू नका .