Gautami Patil income: गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते, हे पाहून तुम्ही थक्क होताल

gautami Patil income : नमस्कार मित्रांनो तुम्ही गौतम पाटील च नाव तर ऐकलं असेल मग लहान असो किंवा मोठा असो शहरातला असो किंवा खेड्यातला असो अख्या महाराष्ट्रात असं कोणी राहिले नाही की त्याला गौतमीच नाव माहित नाही. पण मित्रांनो तुम्ही असा कधी विचार केला आहे का तुम्ही गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे पैसे किती घेते तुम्हाला तर माहीतच आहे.

Gautami Patil per show income : गौतमी पाटील च्या कार्यक्रमात तुडुंब गर्दी असते. जागा उपलब्ध नसल्यावर तर लोक झाडावर चढून कार्यक्रम पाहतात असे देखील व्हिडिओ समोर आलेले आहेत.

Kapus bhav today

गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे किती

घेते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ मुळे गौतमी पाटील नावे चर्चेत आले.

लावणीच्या नावावर अश्लील डान्स करत असल्याचा आरोप देखील तिच्यावर लावण्यात आला तरी पण गौतमी पाटील हे नाव कायमच चर्चेत राहिले.

गौतमी पाटीलवर झालेल्या आरोपामुळे तिने स्वतःमध्ये मोठे बदल केले तिच्या डान्स मध्ये देखील मोठे बदल केले तरीही तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली मात्र आता दिवसेंदिवस गौतमीचा क्रेझ वाढत चालला आहे.

आता चिमुकल्यांचे बर्थडे असो किंवा नेत्यांची कार्यक्रम गौतमी पाटील ला आमंत्रण आता येऊ लागले आहे. गौतमी पाटीलच्या महिन्याच्या सर्व तारखा बुक झालेले आहेत. गौतमी पाटील ला किती कार्यक्रम घेऊ आणि किती नाही हे सुद्धा समजेल असं झाले.

गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे किती

घेते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Gautami Patil income: गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे किती पैसे घेते, हे पाहून तुम्ही थक्क होताल”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi