Gas Cylinder

खात्यात जमा होणार सब्सिडी

गॅस कनेक्शन धारकांना पुरवठादाराला पूर्ण पैसे द्यावे लागणार. त्यांतर राज्य सरकार योग्य कनेक्शन धारकांच्या अकाउंटमध्ये सब्सिडीची रक्कम पाठवणार. त्यामुळे गरीब कुटुंबाना 500 रुपयात गॅस सिलिंडर मिळेल. राजस्थानमधील 73 लाख कुटुंबांना याचा फायदा होईल. 69 लाख 20 हजार कुटुंब उज्ज्वला आणि 3 लाख 80 हजार कुटुंब बीपीएल अंतर्गत येतात. केंद्र सरकारने हळूहळू करत सब्सिडी बंद केली आहे. यापूर्वी मनमोहन सरकारने जून 2010 मध्ये पेट्रोलवरील सब्सिडी बंद केली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये मोदी सरकाने डीझेलवरील सब्सिडी बंद केली. त्यानंतर काही वर्षानंतर एलपीजी सिलिंडरवरील सब्सिडी बंद केली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी सब्सिडी सोडण्यासाठी विनंती केली होती. आता सब्सिडी पूर्णपणे बंद केली आहे Gas Cylinder.

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi