Farmers New Scheme आता धन्य ऐवजी पैसे मिळणार,वर्षासाठी प्रत्येक व्यक्तीला मिळणार 9 हजार रुपये, 40 लाख शेतकरी पात्र

शेतकरी मित्रांनो राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील 40 लाख शेतकऱ्यांना स्वस्त धान्य देणे बंद केल्यामुळे शेतकरी नाराजगी व्यक्त करत आहेत पण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण आता धान्य एवजी लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(Farmer friends farmers are expressing displeasure due to the stoppage of cheap grain to 40 lakh farmers in 14 districts of the state who have committed suicide but there is good news for the farmers as now it has been decided to deposit the money directly into the bank account of the beneficiaries instead of grain.)

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे साठ हजार ते एक लाख वार्षिक उत्पन्न Annual income असलेल्या कुटुंबाला दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ स्वस्त दुकानात देण्यात येत होते,ही योजना चालू होती.या योजनेसाठी केंद्र सरकार धान्य पुरवत होतं पण मित्रांनो केंद्र सरकारने ते आता बंद केल्याने लाभार्थी जुलै 2022 पासून गावाचे तर सप्टेंबर 2022 पासून तांदळाची वाटप ही बंद करण्यात आलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसे मिळणार पैसे तर त्यासाठी मित्रहो रेशनला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. आणि हे पैसे घरातील गृहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतात.मित्रांनो वर्षाकरिता एका व्यक्तीला नऊ हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे, म्हणजेच महिन्याला 150 रुपये आणि हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन लवकरच योजना चालू होणार आहे.

मित्र हो तुमच्या कुटुंबात चार जण असतील तर तुम्हाला वर्षाला 36 हजार रुपये मिळणार आहेत या पैशाचा वापर तुम्ही अन्नधान्य खरेदीसाठी करू शकता किंवा तुमच्या कोणत्याही गरजा भागवण्यासाठी करू शकता.

Kapus bhav today

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पात्र जिल्हे

हिंगोली, उस्मानाबाद ,बीड ,लातूर ,जालना ,परभणी ,नांदेड, छत्रपती संभाजी नगर, वर्धा ,अमरावती ,बुलढाणा अकोला ,वाशिम ,यवतमाळ.

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi