Farmer Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राज्य सरकार केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी योजना घेऊन येत असते आणि आता ही एक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस योजना सरकार राबवत आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेची नोंद कुठे करावी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे ही पोस्ट संपूर्ण वाचा.

शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्रात या पाच वर्षात बरे सरकार आले बरे सरकार गेले. सध्या असलेले शिंदे फडवणी सरकार हे सरकार आल्यापासून राज्यात बरेच निर्णय घेतले गेलेले आहेत. भरपूर योजना Farmer Scheme राबवण्यात आलेले आहेत. त्यातील हीच योजना म्हणजे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये बोनस देण्याचं राज्य सरकारने ठरवलं आहे.शेतकरी मित्रांनो योजनेचा निर्णय अधिवेशनात झालेला आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारने धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15000 रुपये बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. या योजनेमुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि आर्थिक मदत मिळणार आहे.Farmer Scheme
शेतकरी मित्रांनो हे लक्षात ठेवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंद करावी लागणार आहे. जे शेतकरी या योजनेसाठी नोंद करतील त्या शेतकऱ्यांनाच खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत. तर नोंद कुठे करायची, त्यासाठी तुम्हाला धान्य खरेदी केंद्रावर नोंद करायची आहे. ही नोंद करण्याची तारीख संपलेली होती परंतु सरकारकडून आणि तारीख वाढवून मिळालेले आहे त्यामुळे आता उरलेल्या शेतकरी देखील नोंद करू शकतील. त्यामुळे वेळ वाया न जाता लगेच शेतकरी मित्रहो धान्य खरेदी केंद्रावर जाऊन नोंद करा.Farmer Scheme
तुम्हाला माहित आहे का शेतकरी मित्रांनो माहिती अनुसार शिंदे सरकार राबवत असलेल्या योजनेचा लाभ राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आणि योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा