शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे मित्रहो महाराष्ट्राचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 50 हजार रुपये शेतकरी सन्मान पुरस्कार योजनेअंतर्गत देण्याचे ठरवले होते. आणि त्याच योजनेविषयी मोठी अपडेट आली आहे.Farmer loan news
farmar lone : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी सन्मान पुरस्कार मुक्त योजना जाहीर केली होती. मित्रांनो तुम्हाला माहित आहे या योजनेनुसार अल्पमुद्राच्या पीक कर्जाची नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती.
परंतु लगेच कोरोना आल्यानं राज्यात आर्थिक गाळा विस्कळीत झाला. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान रक्कम वितरण रखडलं मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात तात्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक वर्षात पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करत असल्याची घोषणा केली होती.
या योजनेतील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा विषय नेमका काय आहे या सर्व गोष्टीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आपली पोस्ट संपूर्ण वाचा.Farmer loan news

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानापैकी मंजूर 4700 कोटी पैकी शेवटच्या एक हजार कोटीच्या वितरणात मान्यता देण्यात आलेली आहे. ती रक्कम आधार प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य स्वतंत्र झालं त्यानंतर नवीन सरकार जुलै 2022 मध्ये ४७०० कोटी रुपयांची तरतूद केली त्यानुसार पहिल्या टप्प्यात सप्टेंबर 2022 मध्ये 2500 कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोंबर 2022 मध्ये 650 कोटी आणि जानेवारी 2023 मध्ये 700 कोटी रुपये असे एकूण 3700 कोटी रुपये वितरित केले होते.Farmer loan
त्यानंतर मंजूर रकमेपैकी एक हजार कोटी रुपयांच्या वितरणाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. त्यानुसार ही रक्कम वितरित करण्याचे मान्यता देण्यात आलेली आहे.
प्रोत्साहन योजनेचा नियमित कर्ज फेड रक्कम 50 हजार रुपयांच्या वर असेल तर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते या योजनेसाठी 28 लाख 60 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 14 लाख 93 हजार शेतकरी हे पात्र ठरले आहेत. आणि यापैकी 14 लाख 39 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात सात लाख 19 हजार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आलेले आहे. परंतु शेतकरी मित्रहो अजूनही काही शेतकऱ्यांना अनुदान हे मिळालेले नाही. परंतु राहिलेले रक्कम देण्यात येईल असं सहकारी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेला आहे.Farmer loan news
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद