Electricity during the day शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यात यावी यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Electricity during the day : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे शिंदे आणि भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प सुरू आहे यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला आहे.
आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा देखील केलेला आहे यामध्ये केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आलेली आहे असेच वेगवेगळ्या घोषणाचा समावेश देवेंद्र फडवणीस यांनी केला आहे.Electricity during the day

Wire Fence Plans आता प्रत्येक शेतकऱ्याला दिले जात आहे तारांच्या कुंपणासाठी 90 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

शेतकरी मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एक रुपयात पिक विमा देण्यात येणार यासाठी तीन हजार तीनशे बारा कोटी रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे अशी माहिती देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.

तर मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा लाईट किंवा वीज होण्यासाठी आगामी तीन वर्षात 30 टक्के वीज वाहिन्यांचे सौर ऊर्जेत रूपांतर करण्यात येणार आहे. तुम्हारे 9.50 लक्षात करण्याचा लाभ होणार आहे. आणि प्रधानमंत्री  kusum सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख कृषी पंप देण्यात येणार आहे आणि आता प्रलंबित असलेल्या 83 हजार कृषी पंप धारकांना तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दिली आहे.Electricity during the day

मित्रांनो अशा शेती विषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा.

ayushman card तुम्हाला मिळणार 5 लाख रुपये यादीमध्ये आपले नाव चेक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi