Ek shetkari ek dp yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी विजेची गरज पडते परंतु वेळोवेळी आपल्या सार्वजनिक ट्रांसफार्मर मध्ये झालेल्या तकनीकी गडबडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचाच समाधान म्हणून आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक डीपी योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
मित्रांनो 21 मार्च 2023 रोजी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार एका शेतकऱ्याला आता एक डीपी दिली जाणार आहे. तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ होणार आहे किती शेतकरी पात्र आहेत यासाठी पोस्ट तुम्ही संपूर्ण वाचा.One transformer Yojana
Ek dp yojanaतुम्हाला तर माहीतच आहे आपल्या आता राज्य शासनातर्फे महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 सध्या राबविण्यात येत आहे.
महावितरण कंपनी मार्फत कृषी पंप जोडणी धोरण 2022 सध्या राबविण्यात येत आहे या धोरणाअंतर्गत दिनांक एक चार 2018 पासून पैसे भरून अजूनही वीज जोडणी पासून प्रलंबित राहणाऱ्या कृषी पंप अर्जदारांना पारंपारिक पद्धतीने विज जोडणी महावितरण कंपनी मार्फत देण्यात येणार आहे.Ek dp yojana
एक शेतकरी एक डीपी संख्या
पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मा. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री यांनी 28.09.2022 रोज घेतलेल्या ऊर्जा विभागाच्या बैठकीमध्ये मार्च 2022 पासून प्रलंबित असणाऱ्या एक लाख 80 हजार एकशे चार कृषी पंप धारकांना 2023 पर्यंत विज जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो यापैकी दिनांक 14 मार्च 2023 अखेर पर्यंत एक लाख 37 हजार 817 कृषी पंप विज जोडणी देण्यात आलेले आहेत. अन जे काय शेतकरी आता वीज जोडणी पासून राहिले असतील त्यांनाही महावितरण मार्फत वीज जोडणी देण्याचे सुरू आहे.Ek shetkari ek dp yojana
One transformer Yojana: शेतकरी मित्रांनो 2022 देवीच्या वर्षाकरिता अनुसूचित जाती वर्गातील सुमारे चार हजार 271 वंचित असलेल्या कृषी पंप अर्जदारकांना उच्च दाब वितरण प्रणालीची वीज देण्यात येणार आहे यासाठी खर्च सुमारे 123 कोटी रुपये येणार आहे. या निर्णयास महावितरण मंजुरी देखील दिली आहे. महावितरण कंपनीने उच्च दाभितरण प्रणाली योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि विशेष घटक कार्यक्रमांतर्गत शिल्लक असलेल्या अनुदान कृषी पंपांना वीज पुरवठा देण्यास प्रथम वापरण्यात यावे असं सदर अनुदानाची रक्कम संपुष्टात आल्यानंतर अवश्य असल्यास रोज कृषी पंपाची जोडणी देण्याकरिता सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाकडून या प्रयोजनार्थ