E Land Survey: जमीन मोजणी होणार आता एका झटक्यात! राज्यात राबवला जाणार आहे हा प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक आता टळणार

E Land Survey: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आज जमीन मोजणी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जमीन मोजण्याचे म्हणले की आपल्याला कागदपत्रावर माहीत असते जमीन आपली किती आहे परंतु सद्यस्थितीला किती जमीन आहे, हे कळणं गरजेचं आहे. पण शेतकऱ्यांना जमीन मोजायचे म्हणलं की अनेक अडचणीला समोर जावं लागत. तुम्हाला तर माहीतच आहे शेतकरी मित्रांनो आता डिजिटल युगाची सुरुवात झालेलीच आहे. या डिजिटल युगात शेतकऱ्यांना जमीन मोजण्यासाठी (e land survey) काही दिवसाची वाट पाहायची गरज नाही अगदी कमी वेळेत तुम्ही आता जमीन मोजणी करू शकणार आहात.

Kapus bhav today

जमीन मोजणी करण्यासाठी
येथे क्लिक करा

जमिनीची मोजणी एका झटक्यात कशी होणार

जमीन मोजायची म्हणलं की शेतकरी मित्रांनो तुम्ही अभिलेखा मध्ये अनेक खेट्या तुम्हाला मारावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाया जातो आणि मोठ्या प्रमाणात खर्च देखील होतो. पण शेतकरी मित्रांना आता जमीन मोजायचे टेन्शन तुमचा कायमचा दूर होणार आहे. कारण आता जमिनीची मोजणी डिजिटल पद्धतीने होणार आहे. जमीन मोजणी बद्दल राज्यात एक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचं काय आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकणार आहेत. Eland survey

Land calculation: तुम्ही तर बराच वेळा शेतकरी मित्रहो बघितला असेल जमीन मोजणीच्या नावावर शेतकऱ्यांना बराच वेळा फसवले जाते. शेतकऱ्याकडून पैसे घेतले जातात. ही पासून देखील आता टाळणार आहे. जमीन म्हणलं की वाद आलेच मित्रांनो जमिनीसंदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांचे वाद सतत चालत असतात आणि त्यामध्ये जमीन मोजताना फसवणूक झाली आहे असे देखील शेतकरी म्हणतात. कोणाचे नवीन पद्धतीनुसार जमीन मोजणी केल्यास कोणताही वाद होणार नाही.

Land ownershipहे 7 पुरावे जर तुमच्याजवळ असतील तरच सिद्ध करू शकता जमीन तुमची आहे, पहा कोणते पुरावे

मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi