Drone Subsidy: ड्रोन खरेदीसाठी दिले जात आहे चार लाखापर्यंत अनुदान,बँक खात्यामध्ये मिळणार अनुदान लगेच अर्ज करा

drone subsidy Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी एका नवीन योजनेविषयी माहिती घेऊन आलेलो आहे, तुम्हाला तर माहीतच आहे शेतकऱ्याच्या हितासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेळोवेळी योजना घेऊन येत असते, आता देखील शेतकऱ्यांसाठी एक ड्रोन अनुदान योजना सरकारने आणले आहे. ही योजना केंद्र सरकारकडून आहे आणि या योजनेसाठी 50% अनुदान दिले जात आहे. चला तर जाणून घेऊया योजनेविषयी माहिती त्यामुळे पोस्ट पूर्ण वाचा.

कृषी विभागा संघ संबंधित संस्थांनी 50 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी ड्रोन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. कारण तुम्हाला तर माहीतच आहे औषध फवारणी करणे म्हणजे सोपे नाही, औषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव देखील गेलेला आहे. हेच लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ड्रोन योजना सुरू केली आहे.

Kapus bhav today

Land records: जाणून घ्या 1980 चे जुने फेरफार सातबारा खाते उतारे सोप्या पद्धतीने मोबाईलवर,जाणून घेण्यासाठी हे पहा

शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरच गरजेचे आहे का.

शेतकरी मित्रहो तुम्हाला तर माहित आहे, फवारणी करणे हे किती अवघड आहे, पंप साह्याने किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करणे, हे परडवत देखील नाही. खर्च देखील होतो वेळ देखील लागतो. आणि विषबाधा होण्याची शक्यता देखील असते.
पण तुम्ही जर ड्रोन खरेदी केला तर वेळेची बचत होते त्याचबरोबर खर्च कमी लागतो आणि आपण वापरले जाणारे औषध देखील कमी लागतात.

कोणते कोणते शेतकरी राहतील पात्र

ड्रोन खरेदीसाठी पात्रता म्हणजे लाभार्थी आपल्या महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठ शेतकरी उत्पादन संस्था कृषी विज्ञान केंद्र इत्यादी संस्था किंवा केंद्रे या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

शेतकरी मित्रांनो अनुसूचित जाती जमाती लहान अल्पसंख्याक महिलांसाठी 50 टक्के अनुदानावर ड्रोन उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रहो अनुदानाची मर्यादा पाच लाखापर्यंत राहणार आहे. अनुसूचित जाती जमाती लहान अल्पसंख्याक महिला व प्रवर्गातील इतर शेतकऱ्यांना किंवा जमीन निहाय दोन खरेदीवर 40 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची किमान मर्यादा ही चार लाखापर्यंत असणार आहे.

drone subsidy अनुदानासाठी लागणारे कागदपत्रे

  1. आधार कार्ड असणे गरजेचे आहे
  2. पासपोर्ट आकाराचे फोटो
  3. बँक पासबुक चे झेरॉक्स
  4. फिटनेस प्रमाणपत्र
  5. आणि दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे

ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणारdrone subsidy

मित्रहो तुम्हाला चिंता करायची काहीही गरज नाही तुम्ही म्हणताल की ड्रोन कसा चालवायचा काय शेतकऱ्याला कसं जमेल. पण मित्रहो सरकार तुम्हाला ड्रोन कसा चालवायचा याच सर्व प्रशिक्षण देणार आहे.

कोठे अर्ज करावा कशी प्रोसेस आहे.
शेतकरी मित्रहो तुम्हाला जर ड्रोन खरच खरेदी करायचा असेल. तर तुम्ही इकडे तिकडे ना फिरता डायरेक्ट कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधावा, त्यानंतर कृषी अधिकारी तुम्हाला संपूर्ण drone subsidy विषयी माहिती देईल.

Kapus bhav today

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशीच माहिती जाणून घ्यायला व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi