Skip to content
- केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्याने त्यांच्या पगारातही बंपर वाढ होईल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम येईल.
- सोप्या शब्दात बोलायचे तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८००० रुपये असेल, तर ३८ टक्क्यांनुसार त्याला ६,८४९ रुपये डीए मिळेल.
- तर महागाई भत्ता ४२ टक्के झाल्यास कर्मचार्यांना ७,५६० रुपये डीए मिळेल म्हणजेच त्याला ७२० रुपये अधिक मिळतील आणि वर्षानुसार ८,६४० रुपयांचा फायदा होईल.
- त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन ५६ हजार रुपये असेल तर ३८ टक्के दराने महागाई भत्ता २१,२८० रुपये आहे.
- चार टक्के डीए वाढीनंतर तो २३ हजार ५२० रुपये होईल. म्हणजे २६ हजार ८८० रुपयांचा वार्षिक फायदा होईल.
>
wp_footer();
?>