GAS CYLINDER LIFE INCREASE HACKS : नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात मोठ्या अडचणी निर्माण झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे गृहिणींना देखील त्यांच्या दररोजच्या जीवनातील खर्चाचा योग्य निर्णय घेता येत नाहीये. पण मित्रांनो काही गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या दररोजच्या खर्चात मोठी बचत करू शकता.
दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या किमती (gas cylinder price) या वाढत चाललेले आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे गॅस ही अशी वस्तू आहे की तुम्हाला दररोजच्या जीवनात वापरावीच लागते. पण तुम्ही बराच वेळा पाहिला असेल की तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपला असं तुम्हाला वाटतं. जर तुम्हाला असं वाटत असेल तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे त्यामुळे पोस्ट ही संपूर्ण वाचा. Gas cylinder life hacks
मित्रांनो गॅस सिलेंडरच्या किमती (cylinder price) वाढल्यामुळे जेवणाचा खर्च देखील वाढलेला आहे. आणि गॅस दर वाढण्याचा परिणाम आपल्या गृहिणीच्या बजेटवर देखील झाला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या घरातील गृहिणी गॅस लवकर संपू नये म्हणून किती काळजी घेत असते तरीपण गॅस हा ठरवलेल्या वेळेपेक्षा आधीच संपतो तसं का होतं ते आणि तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.
Private Bank Lone Waiver : शेतकऱ्यांसाठी आनंदाची
बातमी,या शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ झाले, यादी आली नाव पहा
तुमचा सिलेंडर जास्त दिवस चालवण्यासाठी तुम्ही जे भांडी धुता ते तुम्ही लगेच गॅसवर ठेवता आणि पाणी केव्हा सुकेल याची वाट पाहत बसतात पण या वेळेत गॅस वाया जातो त्यामुळे तुम्ही सुकलेले भांडीच गॅसवर ठेवावी यामुळे देखील गॅसची बचत होते. Gas cylinder
Gas cylinder life hacks अनेक गृहिणींना विचित्र सवय असतात त्या म्हणजे गॅसवर काही बनवायचा असेल तर गृहिणी पहिल्यांदा भांड गॅसवर ठेवतात आणि त्या त्यांच्या भाज्या कांदा ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत त्या कापण्यासाठी वेळ देतात आणि इकडे ठेवलेलं भांड आहे क्षमतेपेक्षा जास्त तापते आणि ह्या वेळेत देखील गॅस मोठ्या प्रमाणात वाया जातो. त्यामुळे तुम्ही तुमचं सर्व कापणं झाल्यानंतरच भांड गॅसवर ठेवून गॅस चालू करा. या वेळेत निश्चितच गॅसची बचत होईल.
तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल का मी या वरील दिलेल्या सर्व गोष्टीची काळजी नेहमी घेत असतो तरी पण आमचा गॅस जास्त दिवस चालत नाही. तर त्यासाठी तुम्ही गॅस गळती तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. तीन ते चार महिन्यानंतर गॅस सिलेंडर मधून गॅस लीक होण्याची शक्यता जास्त असते. तर मी तर मित्रांनो यामुळे देखील गॅस हा तुम्ही ठरवलेल्या अपेक्षेपेक्षा कमी दिवस चालतो. म्हणून पाच ते सहा महिन्यानंतर तुम्ही गॅस सिलेंडरचा पाईप बदलणे हे गरजेचे आहे. त्यामुळे देखील तुमच्या गॅस सिलेंडरची लाईफ वाढणार आहे. Gas cylinder life hacks
अनेक गृहिणी स्वयंपाक करताना भांड्यावर किंवा कडेवर झाकण ठेवत नाहीत आणि अण्णा शिजवत असतात पण मित्रहो अन्न शिजवताना भांड्यावर झाकण न ठेवल्याने अन्य शिजायला दीडपटीने वेळ लागतो त्यामुळे अन्न आशीर्वाद असताना भांड ठेवल्याने नक्कीच गॅसची बचत होणार आहे.
तर मित्रांनो वरील दिलेल्या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर नक्कीच तुमचा गॅस सिलेंडरची लाईफ वाढेल.
अशाच माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा