Crop Loan Waiver : या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट कर्जमाफी शिंदे सरकारचा नवीन निर्णय आला, पहा काय आहे अपडे
आखरी या बँकातील शेतकऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी सरसकट कर्जमाफी जाहीर
तर शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांकडे भूविकास बँकेचे पीक कर्ज crop lone बाकी होते बाकी होते त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे, शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीचा लाभ सुमारे 34 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. या कर्जमाफीसाठी महाराष्ट्र सरकारने सुमारे 934 कोटी रुपये खर्च करण्याचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी सादर करण्यात आलेला आहे.
👇👇👇👇👇
Crop loan: आपल्या राज्यातील भूविकास बँका 2015 वर्षापासूनच बंद केलेल्या गेलेले आहेत मात्र भूमी विकास बँक कडून पीक कर्ज crop lone घेतलेले शेतकऱ्यांकडे मात्र अजून बी पीक कर्ज थकित आहे. आणि मित्रांनो ते पीक कर्ज वसूल करणे सुद्धा आता अशक्य आहे. यामुळे शिंदे सरकारने ज्या ज्या शेतकरी मित्रांचे कर्ज भूविकास बँकेमध्ये होते किंवा आहे त्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो या कर्जमाफीचा फायदा सुमारे 29 जिल्ह्याला होणार आहे.
Crops lone: राज्यात सुमारे 34 हजार शेतकऱ्याकडे भूविकास बँकेचे पीक कर्ज बाकी होते, त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत होतं कोणत्या बँकेत पीक कर्ज मिळत नव्हतं अशा वेगवेगळ्या अडचणी येत होत्या परंतु आता कर्जमाफी crop lone झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळणार आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना भूविकास व्याख्या करून कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. Crop loan news
अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👇
2 thoughts on “Crop Loan Waiver : या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शिंदे सरकारचा नवीन निर्णय, पहा काय आहे निर्णय”