Crop Loan Waiver या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, 934 कोटी रुपये निधी मंजूर यादीत नाव पहा

Crop Loan Waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे शून्य आणि फडवणी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आली आहे.

आखरी या बँकातील शेतकऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी सरसकट कर्जमाफी जाहीर

शेतकरी मित्र आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या काही शेतकऱ्याकडे भूविकास बँकेचे पिक कर्ज (crop lone) होते अशा शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण त्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शिंदे आणि फडणवीस सरकारने घेतलेला आहे, शेतकरी मित्रांनो या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 34 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कर्जमाफीसाठी शिंदे आणि फडणवीस सरकारने सुमारे 934 कोटी रुपये खर्च करण्याचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भातील निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी सादर देखिल करण्यात आलेला आहे.

Kapus bhav today

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा

Crop loan: तुम्हाला तर माहीतच आहे महाराष्ट्रात राज्यातील भूविकास बँका 2015 वर्षापासूनच बंद केलेल्या गेलेले आहेत, मात्र भूविकास बँक कडून पीक कर्ज crop lone घेतलेले शेतकऱ्यांकडे मात्र अजूनबी पीक कर्ज थकित बाकी आहे. आणि मित्रांनो ते पीक कर्ज वसूल करणे सुद्धा आता शक्य राहिलले नाही. यामुळे शिंदे सरकारने ज्या ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज भूविकास बँकेमध्ये होते किंवा आहे त्यांचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. मित्रांनो या कर्जमाफीचा फायदा सुमारे 29 जिल्ह्याला होणार आहे.

Crops lone: आपल्या राज्यात सुमारे 34 हजार शेतकऱ्याकडे भूविकास बँकेचे पीक कर्ज वसूल करणे बाकी होते,या कर्जा मुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीला सामोरेये जावे लागत होतं कोणत्या बँकेत पीक कर्ज मिळत नव्हतं अशा वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत होत्या परंतु आता कर्जमाफी crop lone झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळणार आहे. त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना भूविकास व्याख्या करून कर्ज घेतलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. Crop loan news

कर्जमाफी यादी पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा

अशाच प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👇

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

2 thoughts on “Crop Loan Waiver या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, 934 कोटी रुपये निधी मंजूर यादीत नाव पहा”

  1. तुम्हाला तरी मराठी येते का?बघा निट वाचुन.
    दसरा,भु विकास बँके ने कधीच पिक कर्ज वाटप केलेल नाही.ती बँक शेती दुरुस्ती,विहिर खोदने बांधने या साठी कर्ज देत असे.

    Reply

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi