Crop loan news शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल तर अनेक बाबीची पूर्तता करणे अनिवार्य आहे तुम्हाला तर माहीतच आहे किती बँकांच्या चक्रा तुम्हाला मारावा लागतात हे आहे तर ते नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याला होत असते. आणि दुसरी बाब म्हणजे शेतकऱ्याचा सिबिल स्कोर cibil score जर चांगला नसेल तर त्यांना पीक कर्ज देण्यात येत नव्हते. पण शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आता शेतकऱ्याच्या या सगळ्या अटी रद्द करण्यात येणार आहेत.
यापुढे पीक कर्ज देत असताना सिविल स्कोर cibil score ची अडचण आता शेतकऱ्यांना येणार नाहीये, आता सर्व शेतकरी मित्रांना कर्ज घेताना सिबिल स्कोर ची जी अडचण येत होती तिच्यातून मुक्तता भेटणार आहे. कोणत्याही राष्ट्रकुत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी ठेवू नये असा निर्णय सरकारने घेतला आहे, कारण मित्रावर रिझर्व बँकेच्या नियमात तसं कुठेही सांगितलेलं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज crop lone देण्यास सिविल स्कोर चे अट ठेवू नका असं पत्र सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पाठवलेले आहे.
कोणत्याही कोणत्या कारणाने म्हणजे अतिवृष्टी असो सतत सापडणारा पाऊस असो दुष्काळ अशा वेगवेगळ्या कारणामुळे शेतकरी हा संकटात सापडत असतो. त्यामुळे शेतकऱ्याचा सिविल स्कोर cibil score देखील खराब होतोआणि दुसऱ्या वेळेस कर्ज घ्यायला शेतकरी गेला की त्याला सिबिल स्कोर वरून कर्ज देण्यास बँक टाळते पण आता ते होणार नाही.

Crop Insurance :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक
विमा मंजुर,724 कोटी रुपये निधी झाला मंजूर
नेमकं सिबिल स्कोर म्हणजे काय जाणून घेऊया cibil score
मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर सिबिल स्कोर हा तुमच्या दैनंदिन जीवनात उदाहरण की तुम्ही एखाद्या व्यक्ती पासून पैसे घेता आणि ते पैसे त्या सांगितलेल्या वेळेवर परत करत नाही तर मात्र त्या व्यक्तीच्या नजरेत तुम्ही पैसे परत करत नाही त्यामुळे तो तुम्हाला पुन्हा पैसे देत नाही त्याच्यात तुमचं त्या व्यक्तीसमोर क्रेडिट खराब होतं यालाच सिविल स्कोर असं म्हणतात.
Trance union civil limited ही कंपनी मित्रांनो सिबिल स्कोर तयार करत असते, सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो, तीनशे हा सर्वात खराब सिरीज स्कोर मानला जातो, तर 900 सर्वात चांगला सिबिल स्कोर मानला जातो.
एकूणच मित्रांनो ज्या शेतकऱ्याचा सिबिल स्कोर जास्त आहेत बँकेच्या नजरेत तो शेतकरी पैशाची परतफेड करू शकतो. आणि ज्या शेतकऱ्याचा सिबिल स्कोर कमी आहे तो शेतकरी पैशाची परतफेड करू शकत नाही.
Cibil score सिबिल स्कोर नेमका कशामुळे कमी होतो
मित्रांनो सिबिल स्कोर खराब होण्याचे अनेक कारणे असू शकतात सांगायचं तर झालं तर तुम्ही कोणत्या कंपनीकडून कर्ज घेतले आणि ते वेळेवर परतफेड केले नाही किंवा परतफेड केलेच नाही त्यावेळेस मात्र तुमचा सिव्हिल स्कोर खराब होतो. तुम्ही म्हणताल त्यांना कसं माहीत होतं की मी परतफेड केलेली नाही, तर यासाठी मित्रांनो तुमची आधार केवायसी केली जाते आणि त्याद्वारे तुम्ही जे बी लोन घेता ते आधार द्वारे किंवा Pan द्वारे सिविल स्कोर कंपनी ट्रॅक करत असते.
याच गोष्टीमुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोर ची मागणी बँक करत असते बँकेला वाटते यांनी दुसऱ्या बँकेतून सुद्धा कर्ज घेतलेल्या असेल आणि एकाच व्यक्तीला जास्त कर्ज फेड करणे जड जाऊ शकते असं बँकेचं म्हणणं असतं.
पण शेतकरी मित्रांनो नुसता सिविल स्कोर अट केल्यामुळे शेतकऱ्यांचा बल होईल का, शेतकऱ्यांच्या पिकाला जास्त कर्ज सुद्धा बँक देत नाहीत ही एक मोठी समस्या काही शेतकरी सांगतात, तर शेतकऱ्यांच्या पिकांना जास्त कर्ज भेटावं अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ना अशाच प्रकारच्या नवनवीन पोस्ट पाहण्यासाठी आम्हाला व्हाट्सअप ला जॉईन करा धन्यवाद 👇👇🙏
