Crop Insurance :शेतकऱ्यांसाठी खुशखबर पिक विमा मंजुर,724 कोटी रुपये निधी झाला मंजूर

Crop Insurance खरीप पिक विमा ला तातडीने मंजुरी शासनाचा मोठा निर्णय खरीप पिक विमा 2022 साठी शासनाने मंजुरी जाहीर केलेली आहे, शेतकरी मित्रांनो 13 जानेवारी 2023 रोजी शासनाने ही मंजुरी जाहीर केली.गेल्या वर्षी पिकांचे मोठे नुकसान झाले होते, सतत सापडणारा पाऊस होणारे अतिवृष्टी यामुळे बऱ्याच शेतीचे नुकसान झाले होते.

नेमका पिकाची काढणे आणि पावसाची घाई यात शेतकऱ्यांना मोठ्या नुस्कानाला सामोरे जावं लागलं होतं आणि त्यातच सरकारने शेतकऱ्यांना मदत करू असा आश्वासन देखील दिलं होतं, या आर्थिक संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी crop insurance म्हणजेच पिक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ह्याच गोष्टींचा निर्णय शासनाने 13 जानेवारी 2023 रोजी जाहीर केलेला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी सरकारने सुमारे 724 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे.
प्रधानमंत्री खरीप पिक विमा 2022 साठी बऱ्याच कंपन्या सरकारने घोषित केलेला आहे, जसं की एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया म्हणजेच ICICI, Bajaj lions general insurance, Lombard general insurance, आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (United India insurance company) या कंपन्यांना 2022 रोजी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत प्रीमियर साठी राज्य हिस्सा देण्याची मागणी केली होती, उरळीत राज्याचा हिस्सा म्हणून सातशे चोवीस कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
प्रधानमंत्री खरीप पिक विमा 2022 च्या अंतर्गत या सरकारी पाच क्रोप इन्शुरन्स crop insurance कंपनीने सादर केलेली माहिती हे पीक विम्याची रक्कम खरीप 2022 साठी वितरित करण्यात येत आहे. ती तर कोणत्याही हंगामासाठी वापरू नका असा आश्वासन सरकारने दिला आहे.

कधी जमा होतील शेतकऱ्यांचे पैसे crop insurance

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे, पैसे खात्यात येतील याची आशा लागलेली आहे, आता हे लवकरच होणार आहे आता येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा कंपन्या तर्फे पैसे जमा करण्यात येणार आहेत, ज्या लाभार्थ्यांना पैसे येणार आहेत त्यांची यादी देखील सादर करण्यात आलेली आहे.

जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

 Crop insurance GR

तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा 👇👇🙏

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now
>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi