Crop insurance : उर्वरित शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत पिक विमा मिळणार, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत घोषणा

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2022 च्या पिक विमा Crop insurance संदर्भातील मोठी अतिशय महत्त्वाची अपडेट आले आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे खरीप हंगाम 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे आणि पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.

Kharip pik vima 2022 शेतकरी मित्रांनो खरीप पिक विमा 2022 मध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात मुस्कान झाले मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पीक नुस्कान झाल्याचा क्लेम देखील केला होता. सर्व शेतकऱ्यांचा क्लेम देखील पूर्ण झाला होता. कंपनीने मंजूर विवाह मंजूर केला होता परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नव्हते. तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या पंधरा दिवसात खरीप हंगाम 2022 चा पिक विमा Crop insurance मिळेल अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी 14 मार्च 2023 रोजी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे.

Kharip pik vima 2022
Kharip pik vima 2022

मित्रांनो खरीप पिक विमा 2022 चे पैसे काही शेतकऱ्यांना मिळाले मात्र काही शेतकरी अजून देखील पैशाची वाट पाहत आहे. आशा शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ संपलेली आहे कारण येणाऱ्या पंधरा दिवसात त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पिक विमा 2022 चे पैसे जमा केले जाणार आहेत.Kharip pik vima 2022

Kharip pik vima 2022 शेतकरी मित्रांनो विधानसभेत विरोधकांना उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले पीक विम्याची 63 लाख 11 हजार 235 यांच्यापैकी 50 लाख 98 हजार 99 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन कोटी 356 लाख रुपये एवढी भरपाई जमा केली गेली आहे. आणि अजून 530 कोटी रुपये प्रलंबित पीक विम्याची रक्कम पुढील पंधरा दिवसाचा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

Well grant : आता मागेल त्याला मिळणार विहीर, विहीर बांधण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान लगेच अर्ज करा

आता शेतकऱ्यांना 1 रुपयात मिळणार पिक विमा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केलेले आहेत. आणि त्या एका गोष्टींमध्ये आता एक रुपयात सर्व शेतकऱ्यांना पिक विमा (Crop insurance) देखील दिला जाणार आहे.Kharip pik vima 2022

E Land Survey: जमीन मोजणी होणार आता एका झटक्यात! राज्यात राबवला जाणार आहे हा प्रकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक आता टळणार

मित्रांनो नवनवीन शासकीय योजना शासन निर्णय अगदी वेळेवर पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

1 thought on “Crop insurance : उर्वरित शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत पिक विमा मिळणार, अब्दुल सत्तार यांची विधानसभेत घोषणा”

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi