Cotton Market: देशातील बाजारात कापूस दरातील नरमाई कायम

देशातील कापूस बाजार कसा होता.

Cotton Rate देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव नरमले आहेत ,जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापसाचे भाव Cotton Rate Today साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत होता पण नंतर दरात कुंटल मागे जवळपास पाचशे रुपयांची घट झाले. नरमलेल्या दर आजही कायम आहेत नेमकं याच काळात बाजारातील कापूस वाढलेले दिसते मग कापसाचे दर फक्त आवक वाढल्यामुळे नरमले का कापसाचा भाव कमी होण्यासाठी आणखी कोणते घटक कारणीभूत आहेत कापसाचे भाव आणखी किती दिवस दबावत राहू शकतात याची माहिती तुम्हाला पोस्ट तून मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले indianmarathi.com ध्ये आपले स्वागत.

तर डिसेंबर महिना कापूस बाजारासाठी cotton market नरमाईचाच होता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कापूस दराने साडेआठ हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंत टप्पा गटाला होता, पण काहीच दिवसांमध्ये कापूस दरात kapus bhav पुन्हा नरमाई येत गेले. मागील दहा ते बारा दिवसांपासून कापूस दर 500 पर्यंत नरमले सध्या कापसाला आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दर मिळतोय पण जानेवारीत कापूस जरा चोर-उतार राहतील अशी शक्यता अगदी सुरुवातीपासून व्यक्त केले जात होते, कारण इंग्रजी नऊ वर्ष आणि चीनच्या नऊ वर्षांमुळे New year बाजारात मोठे चर-उतार असतात चीनमध्ये लोणार सण महत्वाचा असतो. कामगार या सणांसाठी घरी जातात त्यामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये सुट्ट्यांचा काळ असतो आंतरराष्ट्रीय बाजारातील international market मोठे व्यापारी ब्रोकर्स खरेदीदार सुट्ट्यांवर असतात.

Kapus bhav today

आजचे कापुस बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 🙏🙏

आंतरराष्ट्रिय बाजारात कापूस दर कसे आहेत?

तसेच आर्थिक वर्ष संपलेला देशांमधील कंपन्यांचे नवीन वर्षातील गुंतवणुकीचा invasmant धोरण याच महिन्यात ठरत असतं बाजारात या काळात नफा वसुली मोठ्या प्रमाणात होत असते त्याचा एकूण परिणाम बाजारावर जाणवतो त्यामुळे जानेवारी चढ-उतार राहतील असा अंदाज जानेवारीच्या सुरुवातीलाच व्यक्त केला जात होता. मागील काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत  रूपया ही मजबूत झालाय एक डॉलरच्या तुलने 84 रुपयांपर्यंत झालेल्या अवमूल्यन आता कमी झालंय सध्या डॉलरचा दर 81.67 रुपयांवर पोहोचलाय रुपया मजबूत झाल्यामुळे देशातून कापूस निर्यात काहीशी महाग झाली आहे ,म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील international market दराच्या तुलनेत भारतीय कापसाचा भाव काहीसा वाढला पण हा भाव केवळ रुपया मजबूत झाल्यामुळे वाढला त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही.

तसेच वायदे बंदीचा परिणाम कापूस दरावर झालेला दिसतोय कापसाचे वायदे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना पुढील काही महिन्यांतील कापूस दराचा अंदाज येत असतो ,त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीचा निर्णय घेण्यास मदत होत असते. यामुळे बाजारात त्याला आवक मर्यादीत राहण्यास मदत होत असते तसेच वायद्यांमधील दराचा परिणाम बाजारावर Kapus Bajar Bhav काही प्रमाणात का होईना होत असतो, पण वायदे बंदीमुळे हा परिणाम सध्या बाजारावर दिसत नाहीये. तसेच सध्या कापसाला अनेक देशांमधून मागणी कमी झाल्याचे सांगितलं जातंय या सर्व घटकांमुळे सध्या कापसाचे भाव दबावत आहेत .

पण कापसाचे दर पुढील काही दिवसांमध्ये वाढतील अशी शक्यता व्यक्त केले जाते ,पुढील काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील( International Cotton Rate)  स्थिती सुरळीत होईल त्यामुळे कापसाचे भाव सुधारू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकीने व्यक्त केलाय, शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामा साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपयांच्या दरम्यान दर (Cotton Market) मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापूस विकल्यात फायदेशीर ठरेल असे बाजारातील अभ्यासकांचं म्हणणं आहे आपल्याला माहिती कशी वाटली तसंच कापूस बाजाराविषयी आपल्या प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 

SBI Mudra lone अंतर्गत मिळवा लगेच पाच लाखापर्यंत कर्ज

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi