Cotton Market: कापसाचे भाव आणखी कमी होतील का?
कापूस दारात मोठी वाढ झाली नाही त्यामुळे बाजारात कापूस आवकीनीही आता जोर धरलाय ,राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्री वाढवले मग बाजारात Cotton Market कमी आवक असूनही दर का वाढले नाहीत. सध्या कापसाला काय दर मिळतोय कापसाचे भाव यापुढे वाढणार की नाही याची माहिती तुम्हाला मिळेल नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत.

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देशातील बहुतेक कापूस शेतकऱ्यांच्या घरात आलाय, पण सगळे शेतकरी संपूर्ण मला मागे ठेवू शकत नाहीत शेतकऱ्यांना देणे घेणे आणि इतर व्यवहारांसाठी पैशांची गरज असते. शेतकरी काही कापूस विकतात त्यामुळे दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारीत कापसाचे आवक जास्त असते, परिणामी दरही दबाव येतात त्याचाच अनुभव सध्या येतोय सध्या देशातील बाजारात Cotton Market कापसाला सरासरी 8000 तर 8500 रुपये दर मिळतोय. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत देशातील बाजारात कापसाचे दैनंदिन आवक 1 लाख गाठींच्या दरम्यान दरम्यान होती मात्र त्यात वाढ होऊन ते दीडपटीने झाली. देशातील बाजारात कापसाचे दैनंदिन आवक एक लाख घटकांच्या दरम्यान होते मात्र त्यात वाढ होऊन आधी दीड लाखाची आणि आता दोन लाखांपर्यंत आवक वाढली म्हणजेच मागील पंधरा दिवसांमध्ये कापसाचे आवक जवळपास दुप्पट झाली आहे.
बाजारात कापसाचे प्रक्रियेसाठी जास्त कापूस येतोय म्हणजे सरकी वाढले मात्र सरखी तेलाला कमी उठाव असल्याचा सांगितलं जाते ,सध्या खाद्यातील बाजार दबावत आहे त्यामुळे सरकीचे दर नरमले दोनशे रुपयांनी कमी होऊन तीन हजार चारशे ते तीन हजार रुपये पर्यंत कमी झालेत.
आपल्या जिल्ह्यातील जवळच्या बाजारातील कापूस
दर आणि आवक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कापूस साठवल्यास सोय नसल्यास शेतकरी आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी कापूस वत आहेत याचा अंदाज आधीपासूनच व्यापारी आणि उद्योगांना असतो ,त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये कमी आवक असताना देखील दरावर परिणाम झाले नाहीत. पण बाजारात चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे कापसाचे दर कोसळणार नाहीत थोडा धीर धरावा लागेल पुढील काळात कापसाचे दर वाढू शकतात.
🙏🙏पुढील काळात कापसाचे सरासरी cotton price in maharashtra पातळी साडेआठ हजार ते साडेनऊ हजार रुपयाच्या दरम्यान राहू शकते. असा अंदाज कापूस बाजार भाव अभ्यासकांनी सांगितला आहे.
आपल्यालाही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचे प्रश्न काय असतील ते देखील कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👇👇👇
