Cotton Rate : येथे मिळतोय रेकॉर्ड तोड कापूस भाव पुन्हा,वाढणार कापूस दर मोठी बातमी

नमस्कार मित्रांनो दोन दिवसापासून बाजारात वाyदावरून चुकीची माहिती पसरली जात आहे. सेबी वायदे सुरू करण्यास तयार आहे पण पी एस सी अर्थात प्रॉडक्ट कम्युनिटी त्यास नकार देत आहे ,अशा बातम्या फिरवण्यात आले आहेत, पण हा दावा चुकीचा आहे आणि अशाच पद आहे, पण या सगळ्यात मात्र शेतकऱ्यांत गोंधळ उडाला मग काय भानगड आहे पी एस सी ला खरंच वायदे बंद ठेवण्याचा अधिकार आहे का.तर नाही मित्रांनो तर मित्रांनो सध्या कापसाला सरासरी8000 ते 8500 रुपयापर्यंत दर Cotton Rateमिळतोय, तर कापूस भाव वाढतील का कारण कापूस भावाचे दृश्य आपल्या post जाणून घेऊया.नमस्कार मी ऋषिकेश भोसले आपले स्वागत करतो.

मित्रांनो देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव Cotton Rate Today कमी झाले आहेत ११ टक्के असशील का असतानाही कापूस बाजार दबाव आता आला, यंदा शेतकऱ्यांचा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले.
त्यामुळे वेचणीत खर्च मोठा वाढ झाली याच कारणामुळे शेतकऱ्यांना किमान नऊ हजार रुपयांच्या दराची अपेक्षा ठेवली होती पण दुसरीकडे उद्योग या दरात कापूस खरेदी करण्यास नकार देत आहे.

भाव वाढतील का नाही Cotton Rate

तर शेतकरी मित्रांना सध्या कापसाचे भाव दाबावत असले तरी शेतकऱ्यांनी आता बाजारात कापूस आणण्यास कमी केला आहे. तसंच मित्रांनो देशातील कटलेला उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत ( International Cotton Rate)  चाललेले भाव यावरून असा अंदाज येतो की पुढील काळात कापूस भाव (Cotton Market) वाढू शकतो.
कापसाचा सरासरी भाव आठ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहू शकतो असं जाणकारांचं म्हणणं आहे.

आता बघूया आजचे कापुस बाजार भाव Cotton Rate Today

बाजार समिती भद्रावती आवक आली होती 380 क्विंटल ची कमीत कमी दर 6900 जास्तीत जास्त दर(Cotton Rate) 7300 सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस

Whatsapp Grup Jon Now
Whatsapp Grup Jon Now

बाजार समिती समुद्रपूर आवक 1111 क्विंटल कमीत कमी दर 7800 जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आठ हजार शंभर
बाजार समिती आर्वी आवक 933 क्विंटल सर्वसाधारण दर (Cotton Rate) 8200 जास्तीत जास्त दर 8250 कमीत कमी दर आठ हजार 100

बाजार समिती पार्श्विनी आवक 1275 क्विंटलची कमीत कमी दर 8000 जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर सर्वसाधारण दर आठ हजार पन्नास

बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक 94 क्विंटल कमीत कमी दर 8180 जास्तीत जास्त दर 8496 सर्वसाधारण दर 8298

सर्व बाजार समितीचे Cotton Rate Today कापूस बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करून जाणून घ्या 👇👇👇🙏Kapus bhav today

आजचे कापुस बाजार भाव जाणून

घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi