Cotton Rate : ह्या कारणामुळे पांढऱ्या सोन्याचे दर घसरले जाणून घ्या कारण

नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी नाराजगीची बातमी आहे मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला Cotton Rate तेरा हजार एवढा सर्वाधिक दर मिळाला होता.त्यामुळे यावर्षी देखील हाच दर कापसाला मिळावा म्हणून शेतकरी अजूनही कापूस बाजारात आणण्यात टाळत आहे, या दरम्यानच भारतीय बाजारपेठेतून मोठी निराक्षा जनक बातमी समोर येत आहे. मित्रांनो SEBI ने अर्थात सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने वायदे बाजारातून कापसाला वगळता एक जानेवारी 2023 व त्यांच्यावर सौद्यावर बंदी घातली आहे.
त्यामुळे किंमत मिळणे बंद झाल्याचे शेतकरी व व्यापारी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला दुसरीकडे कापसाचे दर प्रत्येक क्विंटल मागे 600 ते 700 रुपयांनी घसरले आहेत देशातील कापड उद्योगांना कमी दरात कापूस हवा असल्याने [Cotton association of India] कॉटन  असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला होता यामुळे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 च्या काळात कापसाला 11% आयात शुल्क रद्द करण्याचे निर्णय केंद्र सरकारने घेतला.

जाणून घ्या सर्व जिल्ह्याचे कापूस बाजार भाव

उद्योजकांनी वीस लाख गाठी कापूस स्वतःच आयात करून साठा केला जानेवारीपासून दरवाढ होण्याची संकेत मिळताच SEBI 27 ऑगस्ट 2020 रोजी कापसाच्या जानेवारी व त्यानंतरच्या सौद्यावर बंदी घातली व तहसील मागील हंगामात कापूस प्रतिक्विंटल नऊ हजार रुपयांवर जातात टेक्स्टाईल व गारमेंट लॉबीचे कापसाचे दर कमी करण्याचा केंद्र सरकारवर दबावांना त्यावेळी sebi कुठलाही निर्णय घेतला नव्हता.
यावर्षी मात्र सौद्यावर थेट बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे तज्ञांनी सांगितले आहे दरम्यान ललिता बहाळे अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र यांच्यामध्ये शेतमालाच्या वायद्यावर बंदी घलने ही कृती sebi उद्देशाला छेद देणारे आहे मुख्य वायदे बाजाराची संवर्धन व गुंतवणुकीची संरक्षण करण्यासाठी नियम करावे बंदी घालून नये केंद्र सरकार sebi वापर शेतमालाचे भाव पाडण्यासाठी करीत आहे असं कुचक मत त्यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो या बाबी बद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद

Leave a Comment

>
wp_footer(); ?>
Close Visit indianmarathi